एक्स्प्लोर

Pune News: जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा शॉक; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News: पुण्यातील चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरी या परिसरात आज (रविवार) ईदच्या निमित्ताने जुलूस मिरवणुकीत सुरू असताना दोन मुलांकडून हातात झेंडा फडकत असताना वरती एका विजेचे तारेला चिटकले.

पुणे: पुण्यात जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा शॉक लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरी या परिसरात आज (रविवार) ईदच्या निमित्ताने जुलूस मिरवणुकीत सुरू असताना दोन मुलांकडून हातात झेंडा फडकत असताना वरती एका विजेचे तारेला चिटकले. या दोन्ही मुलांना विजेचा जोरदार झटका बसला. 
या घटनेमध्ये एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, दुसरा गंभीररित्या जखमी आहे. ज्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यातील चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरी परिसरात ही घटना आज अर्ध्या तासापूर्वी घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर रित्या जखमी झाला आहे. जवळच्या रुग्णालयात जखमेवर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Graduates Constituency Mahayuti : शिवसेनेने साथ दिली नाही, एका जागेच्या हव्यासापोटी मित्रपक्षांना अडचणीत आणलं, भाजपच्या नवनाथ बन यांनी विधानपरिषदेतील पराभवाचं कारण सांगितलं
शिवसेनेने साथ दिली नाही, एका जागेच्या हव्यासापोटी मित्रपक्षांना अडचणीत आणलं, भाजपच्या नवनाथ बन यांनी विधानपरिषदेतील पराभवाचं कारण सांगितलं
Pimpri Chinchwad Fire News: मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
MLC Election Result 2026: राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: शरद पवारांचा तगडा स्ट्राईक रेट, काँग्रेसही आघाडीवर; भाजप 33 टक्क्यांवर, विधान परिषदेचा निवडणुकीत कुणाचा किती स्ट्राईक रेट?
शरद पवारांचा तगडा स्ट्राईक रेट, काँग्रेसही आघाडीवर; भाजप 33 टक्क्यांवर, विधान परिषदेचा निवडणुकीत कुणाचा किती स्ट्राईक रेट?

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
Pimpri Chinchwad Fire News: मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
Nagpur MLC Election Result 2026: भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
Sangli Crime News: सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
MLC Election Result 2026: राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
Tiger Shroff: 'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
Child Health: पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...

Embed widget