एक्स्प्लोर

Sinhgad Road : सिंहगडावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता 23 मे पर्यंत बंद, गडावर जाण्यासाठी वापरा 'हा' पर्यायी मार्ग

Pune Sinhgad News: वन विभागातर्फे सिंहगड किल्ल्यावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.  माात्र अतकवाडीमार्गे चालत गडावर जाता येणार आहे.

पुणे:  सिंहगड (Sinhgad)  किल्ल्यावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत (23 मे पर्यंत)  दुरुस्तीसाठी  बंद ठेवण्यात येणार आहे . त्यामुळे सिंहगड किल्ल्यावर कोणतेही वाहन गुरुवारपर्यंत (23 मे पर्यंत) जाऊ शकणार नाही.  मात्र अतकरवाडी मार्गे चालत गडावर जाता येणार आहे. पावसाळ्यात सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या (Pune News) रस्त्यावर अनेकदा दरडी कोसळतात. अशा धोकादायक दरडी आधीच दुरुस्त करण्यासाठी वन विभागातर्फे सिंहगड किल्ल्यावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.  माात्र अतकवाडीमार्गे चालत गडावर जाता येणार आहे.

पावसळा सुरू झाला की निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी पुणेकर सिंहगडावर गर्दी  करतात. मात्र  पावसाळ्यात सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या  रस्त्यावर अनेकदा दरडी कोसळतात आणि रस्ता पर्यटकांसाठी बंद करण्यात येतो. यामुळे   अनेक पर्यटक गडावर अडकून पडतात किंवा गडावर जाणाऱ्या पर्यटकांना अडथळा निर्माण होतो.

सिंहगडावरील रस्ता पर्यटकांसाठी बंद

या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या वतीने दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या जागांचा अभ्यास करण्यात आला होता. मागील वर्षी काही ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. परंतु दरड कोसळल्यामुळे काही जाळ्या निखळून पडल्या होत्या. वनविभागाच्या वतीने यावर्षी जाळ्या बसवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. या कामासाठी सिंहगडावरील रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 

संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम सुरु

संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम सुरु असताना मोठे दगड खाली पडू शकतात. त्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या दृष्टीने हा घाट रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याचं वन विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. 

पावसळ्यात सिंहगडावर पर्यटकांची कायम रेलचेल 

पावसाळ्याच्या दिवसांत पुणेकरांना नकळत पावले खडकवासला, सिंहगडाकडे वळतात. अनेकांना पर्यटनाचे  वेध लागतात. पर्यटनस्थळांवर भटकंतीसाठी अनेकजण पसंती देतात तर काहींना ऐतिहासिक स्थळांवर जाण्याची आवड असते. अशा पर्यटकांसाठी सिंहगड  हे कायम आवडीचे डेस्टिनेशन राहिलं आहे. पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या सिंहगडावर पावसाळ्याच्या दिवसांत कायम पर्यटकांची रेलचेल असते. अनेकजण सिंहगडावर जातात. मात्र कधी कधी दरड कोसळल्याने रस्ता बंद होतो. त्यामुळे पर्यटक अडकून राहिल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात अशा घटना घडू नयेत म्हणून ही खबरदारी वन विभाकडून  घेण्यात येत आहे. 

हे ही वाचा :

Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवाल सापडला, पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून मुसक्या आवळल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget