एक्स्प्लोर

कंडोमच्या विल्हेवाटसाठी कडक नियम करा, हरित लवादात याचिका

राष्ट्रीय हरित लवादनेही या याचिकेची गंभीर दाखल घेतली आहे. या याचिकेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वन मंत्रालय, आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी, शहर विकास मंत्रालय यांना नोटीस पाठवल्या आहेत.

पुणे : कंडोम... आजही हा शब्द सार्वजनिक ठिकाणी उच्चारताना आपण कचरतो. मात्र, याच कंडोमच्या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली आहे. कंडोम विघटनशील नाही. त्यामुळे वापरलेल्या कंडोमची विल्हेवाट लावण्यासंदर्भात कडक नियम असावेत, यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. विधी शाखेत शिकणारे आणि लॉयर्स फॉर अर्थ जस्टिस या संस्थेचे सदस्य असलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित लवादच्या पुणे खंडपीठात कंडोमच्या विघटनासंदर्भात याचिका दाखल केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या कोणत्या? - कंडोम उत्पादक कंपन्यांनी त्याचे विघटन कसे करावे, याची माहिती पाकिटावर द्यावी. - कंडोमची विल्हेवाट लावण्यासाठी कंपन्यांनी वेगळी पिशवी किंवा पाकीट द्यावं. - विशिष्ट कलरच्या वेगळ्या पाकिटात कंडोम टाकल्यास कचरा वेचकांना ते वेगळं काढणं शक्य होईल. - सध्या कंडोम मोकळ्या जागेत आणि कचऱ्यात टाकले जात असल्याने सामाजिक आरोग्यास धोका पोहोचू शकतो. - मोकळ्या जागी टाकलेल्या कंडोममुळे कचरा वेचकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. राष्ट्रीय हरित लवादनेही या याचिकेची गंभीर दाखल घेतली आहे. या याचिकेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वन मंत्रालय, आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी, शहर विकास मंत्रालय यांना नोटीस पाठवल्या आहेत. तसंच, या सर्वांना पुढील सुनावणीच्या वेळी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, कंडोम उत्पादक कंपन्यांनाही प्रतिवादी करुन त्यांना म्हणणं मांडण्यास राष्ट्रीय हरित लवादने सांगितलं आहे. अनेकदा लक्षात येऊनही बोलल्या ना जाणाऱ्या या प्रश्नावर विद्यार्थ्यांच्या पुढाकारामुळे तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय हरित लवादनेही या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. आता, कंडोम उत्पादक कंपन्या आणि शासकीय यंत्रणा काय भूमिका घेतात हे महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Embed widget