Pune Loksabha Election : पुण्यात 53.54 टक्के मतदान; मतदान घसरल्याची 5 महत्वाची कारणं अन् मतदानाची संपूर्ण आकडेवारी एका क्लिकवर....

Pune Loksabha Election Voting Deatils (Image Credit : ABP MAJHA Graphics)
पुणे लोकसभा मतदार संघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत आहे.
पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात (Pune Loksabha Election 2024) यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत आहे. त्यात मतदानपेटीत दोघांचंही भवितव्य बंद झालं आहे. पुण्यात 2019




