एक्स्प्लोर

VIDEO : लोकसभा लढणार का? पृथ्वीराज चव्हाणांनी थेट हात जोडले!

Prithviraj Chavan Congress News : पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसची (Congress) पश्चिम महाराष्ट्र संघटनात्मक बैठक पार पडली.

Prithviraj Chavan Congress News : पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसची (Congress) पश्चिम महाराष्ट्र संघटनात्मक बैठक पार पडली.  नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), सुशीलकुमार शिंदेंची या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे इत्यादी नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. पत्रकाराच्या प्रश्नावर  पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय आहे.  पृथ्वीराज चव्हाण यांनी हात जोडत या प्रश्नाचं उत्तर दिलं. 

लोकसभेचा प्रश्न आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत जोडले हात

 पुण्यात आज काँग्रेस पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक पार पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीसाठी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातले सर्व महत्त्वाचे नेते पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये उपस्थित आहेत. याच बैठकीच्या पूर्वी पुण्यातील काँग्रेस भवन येथे पक्षाची एक पत्रकार परिषद पार पडली, याच पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांना पृथ्वीराज चव्हाण हे साताऱ्यातून इच्छुक आहेत, असं समजते किंवा ते पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार का ? असं विचारलं असता मंचावर उपस्थित असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी चक्क हात जोडले. यावर उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मी पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रातून कुठून उभे राहिले तर ते निवडून येतील असे उत्तर दिलं. 

कॉंग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आढावा बैठकांचे पुण्यात आयोजन करण्यात आलंय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,  पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्नीथला इत्यादी नेते उपस्थित आहेत.  प्रत्येक जिल्ह्याचा आढावा या बेठकांमधे घेतला आहे.

आणखी वाचा :

आयसीसीच्या कसोटी संघात फक्त दोन भारतीय, रोहित-विराटला स्थान नाही, कमिन्सकडे नेतृत्व 

मोठी बातमी! 2023 वनडे टीमची ICCनं  केली घोषणा, 6 भारतीयांना स्थान, पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट, आजच्या टिंडरच्या जमान्यातही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर तब्बल 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट आजही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shyam Kale Nagpur : मविआच्या जागावाटपात भाकपला सन्मानजनक जागा मिळायला हव्याRohit Patil Tasgaon : तासगाव - कवठेमहांकाळमधून रोहित पाटलांना उमेदवारी जवळपास निश्चितCM Eknath Shinde : मुंबईतून पोलीस दलातील शहिदांना मानवंदनाTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट, आजच्या टिंडरच्या जमान्यातही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर तब्बल 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट आजही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
जयंत पाटील मातोश्रीवर! उद्धव ठाकरेंसोबत तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा, नेमकी काय झाली चर्चा?
जयंत पाटील मातोश्रीवर! उद्धव ठाकरेंसोबत तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा, नेमकी काय झाली चर्चा?
"मला तुमच्या बायकोशी लग्न करायचंय..."; गायिकेवरच्या प्रेमासाठी प्रसिद्ध गायकानं ओलांडल्या मर्यादा, पतीकडेच मागितलेला 'तिचा' हात
South Africa Women vs New Zealand Women : न्यूझीलंडने प्रथमच महिला टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले; क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे पहिलं विश्व विजेतेपद
न्यूझीलंडने प्रथमच महिला टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले; क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे पहिलं विश्व विजेतेपद
लेकासाठी आईचा जीव तळमळला; उमेदवारी घरात मिळून सुद्धा थेट मुंबईकडे धाव!
लेकासाठी आईचा जीव तळमळला; उमेदवारी घरात मिळून सुद्धा थेट मुंबईकडे धाव!
Embed widget