एक्स्प्लोर

Pune Kalyani Nagar: पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील 'लाडोबा'चा मुक्काम वाढला, 25 जूनपर्यंत बाल सुधारगृहातच राहणार

Pune Kalyani Nagar Accident : अल्पवयीन मुलाच्या जीविताला बाहेर धोका होऊ शकतो. त्यामुळे त्याला बाल सुधारगृहात ठेवण्याची मागणी पोलीसांनी केली आहे.

पुणे :  पुणे कल्याणीनगर (Pune Kalyani Nagar)  अपघात प्रकरणातील  (Porsche Accident)  अल्पवयीन आरोपी 25 जूनपर्यंत बाल सुधारगृहातच राहणार आहे. बाल न्याय मंडळाच्या न्यायाधीशांनी त्याला आणखी सहा दिवस बालसुधारगृहात पाठवलं आहे. यावर 25 जून रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान, या मुलाला घरी सोडल्यास तो नातेवाईकांच्या मदतीनं तपासावर परिणाम करू शकतो.  तसंच, त्याच्या जीवाला देखील धोका आहे, त्यामुळे त्याला घरी सोडू नये असा युक्तिवाद पोलिसांच्या वतीनं करण्यात आला.

कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आणखी 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याची मागणी पोलिसांनी कोर्टाकडे केली. तर बचाव पक्षाने मुलाला घरी सोडण्याची विनंती केली होती.कल्याणीनगर अपघात प्रकरणी पोलीसांनी युक्तिवाद केला की,  अपघाताचा तपास सुरु आहे. मुलाला घरी सोडल्यास इतर नातेवाईकांच्या मदतीने तपासावर परिणाम करेल. बाल सुधारगृहात मुलाचे समुपदेशन सुरु आहे. ते पूर्ण व्हायचे आहे. त्यासाठी त्याला इथेच ठेवावे.  मुलाच्या घरी त्याची काळजी घ्यायला कोणी नाही. त्याच्या मनावर परिणाम हऊ शकतो. ⁠अल्पवयीन मुलाच्या जीविताला बाहेर धोका होऊ शकतो. त्यामुळे त्याला बाल सुधारगृहात ठेवण्याची मागणी पोलीसांनी केली आहे.

अल्पवयीन आरोपी 25 जूनपर्यंत बाल सुधारगृहातच राहणार

बाल न्याय मंडळाचे नियमित मुख्य न्यायाधीश  उपस्थित नव्हते त्या जागी दुसऱ्या न्यायाधीशांनी सुनावणी घेतली . मी नियमित न्यायाधीश नसल्याने अल्पवयीन आरोपीबाबतचा निर्णय 25 जूनला घेण्यात येईल अस म्हणत न्यायालयाने कामकाज स्थगित केलं. अल्पवयीन आरोपी 25 जूनपर्यंत बाल सुधारगृहातच राहणार आहे. 

विशाल, शिवानी अग्रवालला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल यांच्यासह अश्फाक मकानदार या तिघांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालच्या मुलाचे रक्ताचे सॅम्पल कुठे फेकले? ते सॅम्पल नेमके कुणी फेकले? यात अजून कोणी सहभागी आहेत का? याची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.  

विशाल आणि शिवानी अग्रवालवर पोलिसांचा संशय

विशाल आणि शिवानी अग्रवाल यांनी रक्ताचा नमुना पुरावा नष्ट केल्याचा दाट संशय पोलिसांना असून, हा रक्त नमुना कुठे आणि कसा नष्ट केला कुणाच्या सांगण्यावरून केला याबाबत तपास पोलिस करणार आहेत. अश्फाकने कुणाच्या सांगण्यावरून अग्रवाल दाम्पत्याला मदत केली? याचा शोध पोलिस घेणार आहेत. आरोपी विशाल हा आश्फाक, डॉ. तावरे आणि डॉ श्रीहरी संपर्कात असल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. 

हे ही वाचा :

Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवालने पोराचे रक्ताचे सॅम्पल बदलण्यासाठी डाॅ. श्रीहरी हळनोरला चार लाख पाठवले अन् एक लाखावर दुसऱ्यानेच डल्ला मारला!

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लवांडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर..; रोहित पवार थेट पोलीस ठाण्यात, शाईफेकीच्या घटनेवरुन आमदारांचा इशारा
लवांडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर..; रोहित पवार थेट पोलीस ठाण्यात, शाईफेकीच्या घटनेवरुन आमदारांचा इशारा
धक्कादायक! आंबेगावमध्ये कांद्याची काढणी करताना अचानक महिलेचा मृत्यू, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज 
धक्कादायक! आंबेगावमध्ये कांद्याची काढणी करताना अचानक महिलेचा मृत्यू, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज 
Pune Crime News: कामावर पहिलाच दिवस; मुलींना पाण्याची टाकी दाखवतो म्हणून गेला अन्...; उच्चभ्रू सोसायटीत वॉचमनचं अल्पवयीन मुलींसोबत घृणास्पद कृत्य
कामावर पहिलाच दिवस; मुलींना पाण्याची टाकी दाखवतो म्हणून गेला अन्...; उच्चभ्रू सोसायटीत वॉचमनचं अल्पवयीन मुलींसोबत घृणास्पद कृत्य
शरद पवारांचे म्हणणे खरे करुन दाखवले; विकास लवांडेंवरील हल्ल्यानंतर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, दावनेंकडूनही निषेध
शरद पवारांचे म्हणणे खरे करुन दाखवले; विकास लवांडेंवरील हल्ल्यानंतर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, दावनेंकडूनही निषेध

व्हिडीओ

Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?
SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
NS Raja Subramani: निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2026 | शनिवार
Mamata Banerjee: सीएम ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत राजीनामा दिलाच नाही, विधानसभा बरखास्त झाली; आता सर्व सोशल मीडिया बायोमध्ये लिहिलेल्या शब्दांनी सुद्धा लक्ष वेधलं!
सीएम ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत राजीनामा दिलाच नाही, राज्यपालांनी विधानसभा विसर्जित झाली; आता सर्व सोशल मीडिया बायोमध्ये लिहिलेल्या शब्दांनी सुद्धा लक्ष वेधलं!
तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहुमोल दोन आमदार असलेल्या VCK चा टीव्हीकेला अखेर पाठिंबा; चार पक्षांच्या पाठिंब्याने तमिळनाडूत 'विजय सरकार'! इंडियन युनियन मुस्लिम लीगचाही बिनशर्त पाठिंबा
तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहुमोल दोन आमदार असलेल्या VCK चा टीव्हीकेला अखेर पाठिंबा; चार पक्षांच्या पाठिंब्याने तमिळनाडूत 'विजय सरकार'! इंडियन युनियन मुस्लिम लीगचाही बिनशर्त पाठिंबा
मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; पाठिंब्यासाठी व्हिसीकेची टीव्हीकेला मोठी अट
मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; पाठिंब्यासाठी व्हिसीकेची टीव्हीकेला मोठी अट
Embed widget