एक्स्प्लोर

Lockdown | पुण्यातून गावी जायला पास हवाय, इथं करा संपर्क

पुण्यातुन ज्यांना आपल्या घरी म्हणजेच, मूळ गावी जायचं आहे अशा लोकांनी, त्यांची माहिती ई मेल किंवा फोनवरून ते ज्या भागात राहतायत त्या तहसीलदार कार्यालयाला कळवायची आहे.

पुणे : महाराष्ट्र शासनने लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत कामगारांना मुळगावी पाठविण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून राज्यातून बाहेर जाणारे आणि बाहेरच्या राज्यातून परत येणारे यासाठी प्रवास करणाऱ्या सर्वांचा समनव्य ठेवण्याची जबाबदारी तीन अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असल्याचंही सांगण्यात आलं आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाईल. याबाबतीत अतिशय काळजीपूर्व आणि जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी असे, निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातून गावी जाण्यासाठी 15 तहसील कार्यालयांप्रमाणेच पाससाठी संपर्क साधण्यासाठी तालुका नियंत्रण कक्ष आणि त्याचे संपर्क क्रमांक, तसेच ई-मेल आयडी यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यातुन ज्यांना आपल्या घरी म्हणजेच, मूळ गावी जायचं आहे अशा लोकांनी, त्यांची माहिती ई मेल किंवा फोनवरून ते ज्या भागात राहतायत त्या तहसीलदार कार्यालयाला कळवायची आहे. त्यानंतर घरी जाण्यास इच्छुक असलेल्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. तपासणीनंतर ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत, अशा व्यक्तींना घरी पाठवण्याचा विचार करण्यात येणार आहे. जे परराज्यातील आहेत किंवा ज्यांना दुरवर प्रवास करावा लागणार आहे, अशा व्यक्तींसाठी प्रवासाची एकत्रित रुपरेखा आखण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येणार आहे.

तालुका नियंत्रण कक्ष, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी ची यादी खालीलप्रमाणे :

तहसील कार्यालय हवेली – 020-24472348 – tahsildarhavelipune@gmail.com

अपर तहसील पिंपरी चिंचवड – 020-27642233 – apartahsilpimparichinchwad@gmail.com

तहसील कार्यालय पुणे शहर – 020-24472850 – tahasildarpunecity@gmail.com

तहसील कार्यालय मावळ – 02114-235440 – tahsilmaval@gmail.com

तहसिल कार्यालय मुळशी – 020-22943121 – tehsilmulshi@gmail.com

तहसील कार्यालय शिरुर – 02138-222147 – tahsilshirur@gmail.com

तहसील कार्यालय भोर – 02113-224730 – tahsilbhor@gmail.com

तहसिल कार्यालय वेल्हा – 02130-221223 – tahsilvelhel@gmail.com

तहसील कार्यालय पुरंदर – 02115-222331 – tahsildarpurandar@gmail.com

तहसील कार्यालय जुन्नर – 02132-222047 – tahsil junnar@gmail.com

तहसिल कार्यालय आंबेगाव – 02133-244214 – tahasilambegaonp@gmail.com

तहसिल कार्यालय खेड – 02135-222040 – tahsilkhed@gmail.com

तहसील कार्यालय दौड – 02117-262342 – tahsildaundl@gmail.com

तहसिल कार्यालय इंदापूर – 02111-223134 – indapur tahsil@gmail.com

तहसील कार्यालय बारामती – 02112-224386 – tahsildarbmt@gmail.com

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलंRaj Thackeray Full Speech Ghatkopar : अपयशी ठरलो तर दुकान बंद करेन! राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन...ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget