Pune : पुण्याला नशेच्या खाईत कोण ढकलतंय? महापालिकेच्या अर्थसंकल्पाइतके मेफेड्रॉन जप्त, अजूनही कारवाई सुरूच

Mephedrone : पुण्यात सापडलेल्या मेफेड्रॉन ड्रग्जचे रॅकेट हे दिल्लीपर्यंत पोहोचलं असल्याचं पोलीस कारवाईत उघड झालं आहे. यापैकी काही ड्रग्ज हे  लंडनलाही कुरिअरने पाठवल्याचं समोर आलं आहे. 

Pune Drugs Case : पुणे म्हटलं की विद्येचं माहेरघर, संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरेचं पवित्र आंगण असं काहीसं वर्णन आपण करतो. मात्र याच पुण्यनगरीतून आता नशेच्या धुराचे लोट उसळू लागल्याचं चित्र आहे. फक्त

Related Articles