एक्स्प्लोर

Pune Crime News: चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून केला त्याच खोलीत झोपला अन्...; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News: चारित्र्याचा संशय घेत आपल्या पत्नीचा खून करून त्याच खोलीत पती रात्रभर झोपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याचा संशय घेत आपल्या पत्नीचा खून (Crime News) करून त्याच खोलीत पती झोपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री दारू पिऊन पत्नीशी वाद घातला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा खून (Crime News) केला. त्यानंतर तिचा मृतदेह असलेल्या रूममध्येच आरोपी झोपी गेला. दुसऱ्या दिवशी ही घटना समोर आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती पत्नीवर चारित्र्याच्या संशय (Crime News) घेत होता. त्यांच्यामध्ये या गोष्टीवरून वाद होत असे, घटनेच्या दिवशी देखील दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. त्यानंतर तो तिथेच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मृत महिलेच्या मुलीने घरी जाऊन पाहिले असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दिली.

लक्ष्मीबाई बाबा जाधव (वय ४५, रा. बुर्केगाव ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, पती बाबा जाधव (वय ५४ वर्षे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबीय बुर्केगावात राहत होते. पती पत्नीवर चारित्र्याच्या संशय (Crime News) घेत होता. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होता. सोमवारी रात्री दोघांचा पुन्हा वाद झाला.मध्यरात्री आरोपी बाबा जाधवने  लक्ष्मीबाई यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात असताना बाबाही झोपला. दरम्यान त्यांची मुलगी निकिता पवार आईला फोन करत होती. मात्र आई फोन उचलत नाही. ती कामावर देखील न आल्याने ती घरी गेली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, चारित्र्यांचा संशय घेत पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार (Crime News) करून तिचा खून केला. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. त्यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसांना घटनेची माहिती दिली. लोणीकंद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget