एक्स्प्लोर

Pune Crime news : अमेरिकेतून भारतात आली, 4 वर्षांच्या मुलाला कडेवर घेतलं अन् 9 व्या मजल्यावरून उडी मारली, पुण्यातील थरारक घटना

पिंपरी- चिंचवड शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. चार वर्षीय चिमुकल्यासह आईने आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना शहरात वाकड भागात घडली आहे.

पुणे : पिंपरी- चिंचवड शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. चार वर्षीय चिमुकल्यासह आईने आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना शहरात वाकड भागात घडली आहे, मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या कोमल औटे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. 

कोमल आवटे या त्यांच्या पतीसह अमेरिकेत राहत होत्या. नुकतच पाच एप्रिल रोजी त्या पिंपरी- चिंचवड शहरातील रिगालिया सोसायटीत राहण्यास आल्या. कोमल मानसिक आजाराने ग्रस्त होत्या, अमेरिका आणि भारतात त्यांच्यावर उपचार सुरू होते, अखेर या आजाराने चार वर्षीय मुलाचा जीव घेण्यास भाग पाडले, आई कोमल ने स्वतः मुलासह इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केलीय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

कोमल जगदीश हरिश्चंद्रे (वय ३२) आणि विहान संकेत आवटे (वय 4) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. कोमल आणि संकेत आवटे यांंचं 2018 मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यानंतर कोमल यांना मानसिक आजार सुरु झाला. त्यानंतर या मानसिक आजाराने जास्तच त्रस्त झाली. त्यानंतर कोमल हिच्या मनात भीती निर्माण झाली होती. माझ्या मुलाला कोणी मारेल आणि मलाही मारुन टाकेन, माझ्या मागे भूत लागलं आहे, असं त्या म्हणत होत्या. त्यानंतर त्यांच्यावर अमोरिकेत उपचारदेखील सुरु झाले. उपचार सुरुच होते. मात्र मानसिक त्रास अति सुरु झाला. त्यामुळे त्या भारतात आल्या. दोन दिवसांपूर्वी त्या भारतात घरी परतल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात येणार होते. त्यासाठी डॉक्टरांची वेळदेखील घेण्यात आली. उपचार घेण्यासाठी वाकडमधील एका सोसायटीत राहायला आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सासू-सारसेदेखील आले होते.

यावेळी दोघांच्या कुटुंबियांना कोमलच्या आजाराची भीती वाटू लागली. तिच्यावर उपचार कधी होणार?, याची वाट पाहू लागले होते. रात्री सगळे झोपले आणि पहाटेच्या सुमारास विहानला कडेवर घेतलं आणि थेट 9व्या मजल्यावरुन उडी मारली. यानंतर पहाटेच मोठा आवाज झाल्याचं पाहून वॉचमनने पाहिलं असता. तो घाबरला आणि घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर घरच्यांनी पोलिसांनादेखील माहिती दिली. मात्र या दरम्यान तिचा मृत्यू झाला. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime new : धक्कादायक ! अमेरिकेतून काही महिन्यांपूर्वी भारतात आली, 4 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget