एक्स्प्लोर

धक्कदायक! ग्रामसेवकाला विषारी औषध पाजण्याची भीती दाखवून उकळले 73 हजार; पुण्यातील कुडजे गावातील घटना

Pune Crime : कुडजे गावच्या स्मशानभूमीजवळ आरोपींनी ग्रामसेवकांची गाडी अडवली आणि जबरदस्तीने हॉटेलवर नेऊन त्यांना धमकी दिली.  

Pune Crime news : ग्रामसेवकाला डांबून ठेवून विषारी औषध पाजण्याची भीती दाखवून 73 हजार रुपयांची खंडणी उकळल्याची घडना घडली आहे. पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या कुडजे गावात धक्कादायक घटना घटना उघडकीस आली ग्रामसेवक महेशकुमार खाडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विकास प्रकाश गायकवाड आणि त्याच्या इतर दोन साथीदारांच्या विरोधात उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  काल सायंकाळी ग्रामसेवक खाडे हे कार्यालयीन कामकाज आवरुन घरी जाण्यासाठी निघाले असता कुडजे गावच्या स्मशानभूमीजवळ आरोपींनी त्यांची गाडी अडवली आणि जबरदस्तीने बंद अवस्थेत असलेल्या हॉटेलवर नेले आणि त्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर एक औषधाची बाटली दाखवत 'आताच्या आता पैसे दे नाहीतर तुला हे औषध पाजून मारून टाकू' अशी धमकी दिली. 

खाडे यांनी स्वतःच्या खात्यात असलेले 49 हजार रुपये आणि आपल्या मित्राकडून आणखी 24 हजार मागून एकूण 73 हजार रुपये आरोपींना दिले. उद्या आणखी दीड लाख रुपये आणून दे नाहीतर तुझ्यासह संपूर्ण कुटुंबाला मारून टाकू' अशी धमकी दिली. मुख्य आरोपी सध्या फरार असून इतर दोन आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही.

अशीच दुसरी घटना सिंहगड किल्ल्याच्या परिसरात घडली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन शिवीगाळ करत ग्रामसेवकाला मारहाण केली आहे.  मी गावातलाच आहे. काल माझी अडवणूक का केली. तुम्ही कागद द्यायला उशीर केल्याने आमचे काम झाले नाही ', असे म्हणत आरोपीने कार्यालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि मारहाण केली. याप्रकरणी लक्ष्मण भगवान शिंगाडे (वय 49, ग्रामसेवक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंद भरत थोपटे याच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या सगळ्या प्रकारानंतर आरोपी फरार झाला आहे आणि हा आरोपीला सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. ग्रामसेवक लक्ष्मण शिंगाडे खामगाव मावळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात रोजचं कामकाज करत होते. त्यावेळी आरोपी आनंद थोपटे हा इतर दोन अल्पवयीन साथीदारांसह ग्रामपंचायत कार्यालयात आला आणि मारहाण केली. ग्रामसेवक लक्ष्मण शिंगाडे हे हवेली तालुक्यातील मणेरवाडी आणि खामगाव मावळ या दोन्ही गावाचं काम बघतात. आनंद थोपटे हा कागदपत्रांवर सरपंचांची सही घेण्यासाठी मणेरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात आला होता. कागदपत्रांवर वडीलांचे नाव असल्याने ते प्रत्यक्ष यायला हवेत असे ग्रामसेवकांनी आरोपीला सांगितले मात्र माजी उपसरपंच तानाजी थोपटे यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामसेवकांनी सरपंचांची सही करुन आणण्याची व्यवस्था केली, या प्रकारावरुन राग विकोपाला गेला आणि मारहाण केली.

 

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget