एक्स्प्लोर

पत्र्याचं पाणी घरात पडल्याचा वाद, पुण्यात सख्ख्या भावाची हत्या

धाकट्या भावाने मुलाच्या मदतीने लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून मोठ्या भावाची हत्या केली.

पिंपरी-चिंचवड : क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादाचं पर्यवसन हत्येत झाल्याची घटना पुण्यातील मावळमध्ये पाहायला मिळाली आहे. पडवीच्या शेडवरील पत्र्याचं पाणी घराच्या भिंतीवर पडत असल्याच्या कारणावरुन एका इसमाची सख्खा धाकटा भाऊ आणि त्याच्या मुलाने हत्या केली. मावळच्या माळवाडीमध्ये ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. कैलास केदारी आणि अमर केदारी अशी आरोपी बापलेकांची नावं आहेत. या घटनेत राजू केदारी यांना प्राण गमवावे लागले आहेत. लहान भावाच्या घरातील पडवीच्या शेडच्या पत्र्याचं पाणी मोठ्या भावाच्या घराच्या भिंतीवर पडतं. यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु होता. शुक्रवारी रात्री हा वाद विकोपाला गेला. धाकट्या भावाने मुलाच्या मदतीने लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून मोठ्या भावाची हत्या केली. ही भांडणं घराच्या पत्र्यावर झाल्यामुळे मृतदेह देखील तिथेच पडून होता. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Water Crisis: पुणेकरांसाठी चिंता वाढली! खडकवासला धरणातील पाण्याने गाठला तळ, गेल्या 10 वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा
पुणेकरांसाठी चिंता वाढली! खडकवासला धरणातील पाण्याने गाठला तळ, गेल्या 10 वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: सिया गोयलला तिच्याच घरात घेऊन गेले, पोलीस 1 तास थांबले; आई-वडिलांसमोर काय काय सापडलं?, VIDEO
सिया गोयलला तिच्याच घरात घेऊन गेले, पोलीस 1 तास थांबले; आई-वडिलांसमोर काय काय सापडलं?, VIDEO
Ketan Agrawal Case Pune: हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
Pune News: पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन, रात्रीच्या वेळी गस्त घालतानाची कॅफेतील 'ती' चूक नडली, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन, रात्रीच्या वेळी गस्त घालतानाची कॅफेतील 'ती' चूक नडली, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
Mumbai Rain: मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; अखेर मृतदेह बाहेर, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; अखेर मृतदेह बाहेर, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून महाकाय दगड अंगावर कोसळला; रोजंदारीवरील आठ कामगार जाग्यावर गतप्राण, जखमीचा आकडा अजूनही निश्चित नाही
दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून महाकाय दगड अंगावर कोसळला; रोजंदारीवरील आठ कामगार जाग्यावर गतप्राण, जखमीचा आकडा अजूनही निश्चित नाही
Ketan Agrawal Case Pune: हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
Gokul Election: 'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Embed widget