एक्स्प्लोर

Pune-Bengaluru Greenfield Corridor: ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमुळे पुणे-बेंगळुरू अंतर पाच तासांनी होणार कमी

पुणे-बेंगळुरू ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमुळे या दोन शहरांमधील अंतर 95 किमीने कमी होणार आहे. शिवाय प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे.

Pune-Bengaluru Greenfield Corridor: पुणे-बेंगळुरू ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमुळे या दोन शहरांमधील अंतर 95 किमीने कमी होणार आहे. शिवाय प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे. ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमध्ये इमर्जन्सी लँडिंगसाठी दोन पाच किमीच्या एअरस्ट्रिप असतील.  वाहनचालकांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे, लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान, महामार्गाच्या बाजूला हॉटेल्स असतील. महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठी झाडेही लावण्यात येणार आहेत.विमानाची धावपट्टी असलेला हा राज्यातील पहिला राष्ट्रीय महामार्ग ठरणार आहे.

देशातील निवडक मार्गांवर ‘भारतमाला’ प्रकल्प दोन अंतर्गत जवळपास तीन हजार किमीचे रस्ते बांधले जात आहेत. हे सर्व रस्ते ग्रीनफिल्ड असणार आहेत. त्यात पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम येत्या काही दिवसांत संपणार आहे. कर्नाटक राज्यात सुरू असलेले कामही येत्या काही महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ग्रीनफिल्ड कॉरिडॉर हा पूर्णपणे नवीन एक्सप्रेस वे असणार आहे. त्यात जुना रस्ता रुंदीकरणाचा समावेश नाही. ताशी 120 किमी वेगाने वाहने धावतील. चार, सहा आणि आठ थर आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली जाणार आहेत.

ग्रीनफिल्ड कॉरिडॉर म्हणजे नेमकं काय? 
मुख्य रस्ते सोडून हिरव्यागार परिसरातून जो महामार्ग तयार केला जातो. त्याला ग्रीनफिल्ड कॉरिडॉर किंवा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस- वे म्हटलं जातं. ज्या परिसरात पुर्वी कधीच रस्ता नव्हता त्या ठिकाणी या रस्त्याचं नियोजन केलं जातं. या परिसरात जमीन स्वस्त दरात उपलब्ध होते आणि त्या परिसरातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. या हेतूने काही विशिष्ठ परिसरातून या मार्गाचा आराखडा तयार केला जातो. 

कसा असेल हा मार्ग?
वारवे बुद्रुकपासून ग्रीनफिल्ड सुरू होणार आहे. या मार्गाला सहा लेन असणार आहे. संपूर्ण रस्ता डांबरी आहे. सिमेंटचा वापर होणार नाही आहे. हा मार्ग सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह इतर शहरांमधून थेट जाणार नाही. टोल स्टेशनपासून जवळच्या गावांमध्ये जाण्यासाठी रस्ता असेल. वाहतूक विस्कळीत न होता आपत्कालीन परिस्थितीत विमान थेट महामार्गावर उतरवण्यासाठी पुणे आणि बंगळुरूजवळ पाच किमीचा विमान धाव पट्टी असेल.  प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 31,000 कोटी रुपये आहे

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Farm Loan Waiver Pune: शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
Maharashtra Weather Rain Updates: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
Sonam Wangchuk on Pradhan Resignation :
"तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?"; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती
Embed widget