एक्स्प्लोर

Pune Bandh Sushama Andhare : उदयनराजे भोसले दिल्लीत राजीनामा द्यायला गेलेत का?; सुषमा अंधारेंचा सवाल

Pune Bandha Sushama Andhare : महापुरुषांचा अवमान सहन न झाल्याने उदयनराजे तडकाफडकी राजीनामा द्यायला दिल्लीला गेले का?” असा सवाल शिवसेनेचा उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. 

Pune Bandha Sushama Andhare :  पुणे बंदच्या मोर्च्यामध्ये सहभागी झालेले छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विचार आम्हाला ऐकायला मिळतील असे वाटले, मात्र ते स्टेजवर आले नाहीत. महापुरुषांचा अवमान सहन न झाल्याने ते तडकाफडकी राजीनामा द्यायला दिल्लीला गेले का?” असा सवाल शिवसेनेचा (shiv sena) उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी उपस्थित केला. पुणे बंदच्या मूकमोर्चात त्या बोलत होत्या.

'भाजपला महापुरुष म्हणून गोळवलकर गुरुजी आणि हेडगेवारच हवेत, बाकी नेते मोडीत काढायचेत"

सध्या भाजपला महापुरुष म्हणून गोळवलकर गुरुजी आणि हेडगेवारच हवे आहेत, बाकी महापुरुषांना त्यांना मोडीत काढायचं आहे, असा हल्लाबोल (Shiv Sena) सुषमा अंधारे (sushma Andhare) यांनी भाजपवर केला.  देवेंद्र फडणवीस हे सरकार चालवत आहेत. त्यांनी फक्त पक्षापुरता नाहीतर राज्याचा विचार करायला हवा. फडणवीस एका पक्षाचे उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री नसून महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, हे देवेंद्र फडणवीसांना लक्षात आणून द्यायला हवं. भाजपला महापुरुष म्हणून गोळवलकर गुरुजी आणि हेडगेवारच हवे आहेत. बाकी महापुरुषांना त्यांना मोडीत काढायचं आहे. यासाठी हा सगळा प्रकार ठरवून केला जात आहे, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी भाजपवर केला आहे.

मागील काही माहिन्यांपासून महापुरुषांचा अवमान केला जात आहे. राज्यपालांबद्दल आदर आहे, मात्र राज्यपालपदावर बसलेली व्यक्ती मात्र आदराच्या लायकीची नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यपालांना पदाचा विसर पडत आहे आणि ते पूर्णपणे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागत आहेत. या आधीदेखील त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. मात्र त्यांना कोणीही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, असाही आरोप सुषमा अंधारे यांनी भाजपवर केला आहे. 

'शाई साठवा आणि बोटावर लावा'

चंद्रकांत पाटलांवर फेकण्यात आलेली शाई किंवा यानंतर ज्यांच्यावर शाईफेक करण्यात येईल ती शाई साठवली पाहिजे आणि तीच शाई बोटावर लावली पाहिजे. तरच महापुरुषांचा अवमान करणारी विचारधारा पराभूत करण्यासाठी ती शाई बॅलेट पेपरमधून अत्यंत संविधानिक मार्गाने बाहेर निघाली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या 

पुणे बंदला उत्तम प्रतिसाद

आज राज्यपालांविरोधात पुणे बंदची हाक दिली होती. या बंदला सर्व स्तरावरुन पाठिंबा दर्शवण्यात आला होता. सगळ्या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्थानिक नागरिकदेखील सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 7000 पोलिसांचा बंदोबस्त शहरात होता.  मात्र महत्वाच्या नेत्यांनी या बंदकडे पाठ फिरवल्याचं बघायला मिळालं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
Loan : चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार
India vs South Africa, 2nd Test: क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Police : पुणे पोलिसांचा इंगा, मध्यप्रदेशात डंका Special Report
Delhi Blast : जिहादी डॉक्टरांच्या टोळीचं भयंकर कारस्थान Special Report
Mahapalikecha Mahasangram Beed : बीड नगरपरिषदेचा विकास का रखडला? नागरिकांच्या समस्या काय?
Harshwardhan Sakpal : महाराष्ट्रातील सर्वात मोठा दरिंदा देवेंद्र फडणवीस - हर्षवर्धन सपकाळ
Sandeep Deshpande PC : नव्याने अध्यक्षपद मिळालंय म्हणून साटम मिरवत आहेत, संदीप देशपांडेंनी सुनावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
Loan : चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार
India vs South Africa, 2nd Test: क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
Salary : पगार लवकर संपतो, तज्ज्ञांनी सुचवला 50-30-20 फॉर्म्युला, जाणून घ्या खर्चावर कसं नियंत्रण ठेवायचं?
पगार लवकर संपतो, तज्ज्ञांनी सुचवला 50-30-20 फॉर्म्युला, जाणून घ्या खर्चावर कसं नियंत्रण ठेवायचं?
शहाजी बापूंनी एकटं पाडलं म्हणत आजारपणही सांगितलं, आता जयकुमार गोरेंचा तुम्हीच सुरवात केली म्हणत पलटवार
शहाजी बापूंनी एकटं पाडलं म्हणत आजारपणही सांगितलं, आता जयकुमार गोरेंचा तुम्हीच सुरवात केली म्हणत पलटवार
Shashi Tharoor: तिकडं ममदानी आणि ट्रम्प प्रचारात भिडले अन् व्हाईट हाऊसमध्ये दिलखुलास भेटले; इकडं शशी थरुरांचा मोदी-राहुल गांधींना अप्रत्यक्ष खोचक सल्ला
तिकडं ममदानी आणि ट्रम्प प्रचारात भिडले अन् व्हाईट हाऊसमध्ये दिलखुलास भेटले; इकडं शशी थरुरांचा मोदी-राहुल गांधींना अप्रत्यक्ष खोचक सल्ला
Bank Holiday List : डिसेंबरमध्ये बँका किती दिवस बंद राहणार? आरबीआयच्या यादीनुसार बँकांना किती दिवस सुट्टी असणार? जाणून घ्या
डिसेंबरमध्ये बँका किती दिवस बंद राहणार? आरबीआयच्या यादीनुसार बँकांना किती दिवस सुट्टी असणार?
Embed widget