एक्स्प्लोर

Pune Crime News: पत्नीला बनवायचं होतं नगरसेवक, पण तिनेच केला घात; चिंचवडमध्ये चारित्र्यावर संशय; पत्नीकडून पहाटे पतीची हत्या, पोलिसांनी दिली माहिती

Pune Crime News: या दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षांची दोन लहान मुले आहेत. पतीची हत्या केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी चैताली भोईर हिला तात्काळ ताब्यात घेतले आहे.

पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये पतीच्या सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीने त्याची गळा (Pune Crime News) आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमध्ये घडली आहे. नकुल आनंद भोईर (वय ४०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, चैताली भोईर असं खून करणाऱ्या पत्नीचे (Pune Crime News) नाव आहे. या घटनेमुळे चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवारी, ता, २४) पहाटे पावणे तीनच्या सुमारास नकुल आणि चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. रागाच्या असलेल्या पत्नीने पती (Pune Crime News) नकुलचा कापडाने गळा आवळून खून केला.(Pune Crime News) 

Pune Crime News: दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षांची दोन लहान मुले

या दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षांची दोन लहान मुले आहेत. पतीची हत्या केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी चैताली भोईर हिला तात्काळ ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे लहान मुलांवर मोठे संकट आले आहे. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मृत नकुल भोईरचा सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा होता, मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमामध्ये तो जिकरीने सहभाग घ्यायचा अनेक संघटनांची देखील त्याचे संबंध राजकीय नेत्यांशी देखील त्याचे जवळचे संबंध होते, सामाजिक कार्याचा वारसापुढे चालवण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला नगरसेवक बनवायचे ठरवलं होते यासाठी आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तो त्याच्या पत्नीला उभे देखील करणार होता.

Pune Crime News: मृताचं वय ४० आहे तर आरोपीचे वय २८

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत हे नात्याने पती पत्नी आहेत. मृत पतीने पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेत होता. त्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद आणि भांडणं होत होती. त्याचा राग मनात धरून पत्नीने पती नकुल भोईर त्याचा खून केला आहे.  गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृताचं वय ४० आहे तर आरोपीचे वय २८ आहे.

Pune Crime News: भोईर हा पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नकुल भोईर हा पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले. परंतु, शुक्रवारी पहाटे झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. नकुल आणि चैताली यांच्यात वाद झाले. यातूनच प्रकृतीने भारदस्त असलेल्या चैतालीने ओढणीनं गळा दाबून हत्या केली. दोन आणि पाच वर्षांची मुलं आतील रूममध्ये झोपली होती. तेव्हा हा सर्व थरार बाहेरच्या रूममध्ये सुरू होता. नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय होता. असं असताना नेहमीच्या वादातून आणि सतत चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने पतीची हत्या केली आहे. घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलीस घेत आहेत.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Moshi Building Collapse: आत अडकलेली माणसं 'आई-आई' ओरडताय अन् पालिका आयुक्त फुगड्या खेळतायत; मोशी इमारत दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा संताप
आत अडकलेली माणसं 'आई-आई' ओरडताय अन् पालिका आयुक्त फुगड्या खेळतायत; मोशी इमारत दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा संताप
मोशीत नैसर्गिक की पालिकेच्या चुकांमुळं आपत्ती? दुर्घटनेकडे मंत्री-लोकप्रतिनिधींची पाठ; नातेवाईकांकडून आरोपांच्या फैरी, आयुक्तांच्या कार्यप्रणालीवरही संशय
मोशीत नैसर्गिक की पालिकेच्या चुकांमुळं आपत्ती? दुर्घटनेकडे मंत्री-लोकप्रतिनिधींची पाठ; नातेवाईकांकडून आरोपांच्या फैरी, आयुक्तांच्या कार्यप्रणालीवरही संशय
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेला तब्बल 40 तास उलटूनही अद्याप बचावकार्य सुरूच; ढिगाऱ्याखाली 8 कामगार अडकल्याची शक्यता, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
मोशी दुर्घटनेला तब्बल 40 तास उलटूनही अद्याप बचावकार्य सुरूच; ढिगाऱ्याखाली 8 कामगार अडकल्याची शक्यता, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Embed widget