पुण्याच्या राजकारणात गुंडांचे महत्त्व वाढतंय का? पार्थ पवारांच्या गुंड गजा मारणेच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

Pune Politics (Photo Credit - ABP Majha Pune Reporter)
गजानन मारणे आणि पत्नी जयश्री मारणेंनी पुष्पगुच्छ देऊन पार्थ पवारांचं स्वागत केलं. हाच स्वागत समारंभ आता राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
पुणे : अजित पवारांचे (Ajit Pawar) सुपुत्र पार्थ पवारांच्या (Parth Pawar) एका भेटीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांनी गुंड गजा मारणेच्या घारी




