एक्स्प्लोर
Nagar- Kalyan Highway Accident : नगर- कल्याण महामार्गावर भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी
नगर -कल्याण महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि दुधाच्या ट्रॅंकरने समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला आहे.

Nagar- Kalyan Highway Accident (Image Credit : Pune Reporter)
पुणे : नगर -कल्याण महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि दुधाच्या ट्रॅंकरने समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात दुर्दैवाने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे. हे सगळे पांगरी गावाचे रहिवासी असून जखमी झालेल्यांमध्ये दोन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























