एक्स्प्लोर

पुण्यात महर्षी कर्वेंच्या पुतळ्याचं नूतनीकरण, सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा

पुणे : गेल्या 15 दिवसांपासून कोथरुडमधील कर्वे पुतळा परिसरात असलेला महर्षी कर्वेंचा पुतळा त्याच्या जागेवरुन काढण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात उलटसुलट चर्चाही सुरु झाल्या आहेत. मात्र कोथरुडमधील महर्षी कर्वेंचा पुतळा नूतनीकरणासाठी काढण्यात आल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी विचारणा केल्यावर पालिका प्रशासनानं याचठिकाणी नवा पुतळा बसवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा पुतळा डागडूजीसाठी काढून ठेवण्यात आला आहे, लवकरच याठिकाणी नवा पुतळा बसवण्यात येईल असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर याबाबतच्या उलट सुलट चर्चा सुरु होत्या. मात्र आता या पुतळ्याचं डिजिटल आर्किटेक्टद्वारे नूतनीकरण होणार असल्याचं समोर आलं आहे. या पुतळ्यासाठी पुणे महापालिकेकडून 55 लाखांच्या निधीची घोषणाही करण्यात आली आहे. नव्या पुतळ्याजवळ महर्षी कर्वेंचा जीवनप्रवास आणि त्यांच्या कार्याची माहिती मांडली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agrawal Death : गाडी पार्किंग ते दरीत ढकलण्यापर्यंत...18 जूनला लोहगडावर 'त्या' 75 मिनिटांत काय घडलं? केतन कसं संपवलं? मिनिट-टू-मिनिट रिक्रिएशन
गाडी पार्किंग ते दरीत ढकलण्यापर्यंत...18 जूनला लोहगडावर 'त्या' 75 मिनिटांत काय घडलं? केतन कसं संपवलं? मिनिट-टू-मिनिट रिक्रिएशन
Ketan Agrawal Pune Lohagad Case: पोलिसांना सीन रीक्रिएशन करुन दाखवलं; लोहगडावरुन खाली उतरताना सिया थांबली, तोंडावरील मास्क काढला अन्...
सीन रीक्रिएशन करुन दाखवलं; लोहगडावरुन खाली उतरताना सिया थांबली, तोंडावरील मास्क काढला अन्...
Ketan Agrawal Death :
"लगेच लग्न केलं तर संशय येईल..."; केतन अग्रवालला संपवल्यानंतर तब्बल 3 वर्ष थांबण्याचा होता सिया-चेतनचा 'मास्टरप्लॅन'! सगळं ठरलेलं पण...
Pune Crime News: रुग्णालयात आईने सोडले प्राण, विरहाच्या दुःखातून काही तासांतच तरुण मुलानेही संपवली जीवनयात्रा; पुण्यात माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
रुग्णालयात आईने सोडले प्राण, विरहाच्या दुःखातून काही तासांतच तरुण मुलानेही संपवली जीवनयात्रा; पुण्यात माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
Embed widget