एक्स्प्लोर

पुण्याच्या एनआयबीएममध्ये बिबट्या घुसला

पुणे : पुण्यातील एनआयबीएममध्ये आज सकाळी अचानक बिबट्यानं हजेरी लावली. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी लगेच वनविभागाला याची माहिती दिली आणि सापळा रचून बिबट्याला पकडलं. आज सकाळी पुण्यातील कोंढवा भागातील एनआयबीएम मध्ये हा बिबट्या घुसला. सकाळी शिपाई आणि त्याच्यासोबत आलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचं कुलूप उघडलं. तेव्हा त्यांना आतमध्ये बिबट्या दिसला. तातडीनं त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागानं सापळा लावून बिबट्याला पकडलं. ग्रंथालयाचं पाठीमागचं दार रात्री उघडं राहिलं आणि तिथूनच बिबट्या आतमध्ये आला असा अंदाज बांधला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Payal Pawar Zhambre Death Case Pune: आमची मुलगी खाल्ली...गिळली; पायलचं माहेर धाय मोकलून रडलं, 7 वर्षे काय घडलं?, सगळं सांगितलं!
आमची मुलगी खाल्ली...गिळली; पायलचं माहेर धाय मोकलून रडलं, 7 वर्षे काय घडलं?, सगळं सांगितलं!
Rohit Pawar on Parth Pawar: पार्थ पवार-जय पवारांमध्ये फूट पाडण्याचा डाव, अजितदादा गटातील 'त्या' नेत्यांची भाजपला मदत; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
पार्थ पवार-जय पवारांमध्ये फूट पाडण्याचा डाव, अजितदादा गटातील 'त्या' नेत्यांची भाजपला मदत; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Midterm Elections Result 2026 Live Updates: डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; 26 पैकी 17 जागांवर ट्रम्पविरोधी डेमोक्रॅट्सचे उमेदवार विजयी, अमेरिकेतील निवडणुकांचे निकाल Live
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; 26 पैकी 17 जागांवर ट्रम्पविरोधी डेमोक्रॅट्सचे उमेदवार विजयी, अमेरिकेतील निवडणुकांचे निकाल Live
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget