एक्स्प्लोर
कोयत्यांनी गाड्यांची तोडफोड, अज्ञात गुंडांचा पुण्यात हैदोस
हातात कोयते आणि तलवारी घेऊन दहशत माजवत सुमारे 10 ते 12 दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून नुकसान करुन हे समाजकंटक पळून गेले.

पुणे : पुण्यात तोडफोडीच सत्र सुरुच आहे. काल रात्री हडपसर येथील ससाणेनगर येथे काही जणांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवत गाड्यांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली.
हातात कोयते आणि तलवारी घेऊन दहशत माजवत सुमारे 10 ते 12 दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून नुकसान करुन हे समाजकंटक पळून गेले.
स्थानिक नागरिकांनी हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला असून, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हडपसर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
याआधीही पुणे आणि परिसरात तोडफोड, जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. तरीही सातत्याने अशा घटना घडत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
Advertisement
Advertisement