एक्स्प्लोर

खंडाळ्याजवळ मालगाडीचे 6 डबे घसरले, मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत

खंडाळ्याजवळ मालगाडीचे 6 डबे घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे, तर पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस उशिरानं धावत आहेत.

पिंपरी : देशभरात रेल्वे अपघातांचे सत्र सुरु असताना आज संध्याकाळी खंडाळा स्टेशनजवळ मालगाडीचे सहा डबे रुळावरुन घसरले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मुंबई आणि पुण्यादरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे, तर पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस उशिरानं धावत आहेत. संध्याकाळी चारच्या सुमारास खंडाळ्यात गेट नंबर 29 जवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरले. डबे घसरल्यामुळे रुळालगतचे खांबही कोसळले आहेत. अपघातात रेल्वे रुळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. डबे हटवण्याचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अपघातानंतर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस खोळंबल्या आहेत. लोणावळा स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. रद्द झालेल्या ट्रेन्स सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर) सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन रद्द (7 सप्टेंबर) सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस कर्जतपर्यंतच (7 सप्टेंबर) पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर) पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर) पुणे-सीएसएमटी डेक्क्न एक्स्प्रेस पुण्याजवळच थांबवली (7 सप्टेंबर) पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन ( 8 सप्टेंबर) पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस ( 8 सप्टेंबर) सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर) सीएसएमटी-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर) कोल्हापूर-सीएसएमटी सह्याद्री एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर) कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच (7 सप्टेंबर) सीएसएमटी-लातूर एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर) सीएसएमटी-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस मुंबई ते पुण्यादरम्यान रद्द (7 सप्टेंबर) सीएसएमटी-हैदराबाद हुसैन सागर एक्स्प्रेस (7 सप्टेंबर) अहमदाबाद -पुुणे अहिंसा एक्स्प्रेस पश्चिम रेल्वेवर थांबवली (7 सप्टेंबर) इंदूर-पुणे एक्स्प्रेस सुरतमध्ये रद्द (7 सप्टेंबर) दादर-मैसूर शरावती एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर) बिजापूर/साईनगर शिर्डी -सीएसएमटी फास्ट पॅसेंजर पुण्यापर्यंत थांबवली (7 सप्टेंबर)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget