एक्स्प्लोर

Ganapati Visarjan 2024 : मावळमध्ये गणपतीचे विसर्जन करायला गेलेले बाप-लेक बुडाले, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

Ganapati Visarjan 2024 : मावळात घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करताना बाप लेक बुडाल्याची दुर्दैवी घटना पवन मावळातील कडधे या गावात घडली आहे.

पुणे: गणेशोत्सवाच्या दरम्यान पुणे जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. मावळात घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करताना बाप लेक बुडाल्याची दुर्दैवी घटना पवन मावळातील कडधे या गावात घडली आहे. वडिलांचा मृतदेह सापडला असून मुलाच्या मृतदेहाचा  पाण्यात शोध घेण्याचं काम सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, संजय धोंडू शिर्के या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचं नाव  आहे. तर हर्षल संजय शिर्के या मुलाचा मृतदेह पाण्यात शोधण्याचं काम सुरू आहे. कडधे गावात हे बाप, लेक घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी घराच्या जवळ असलेल्या माळावर उत्खनन केलेल्या जागेत साचलेल्या पाण्याच्या डबक्यात गेले होते. 

मुलगा हर्षल शिर्के बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी बापाने पाण्यात उडी घेतली, पण दोघेही पाण्यात बुडाले. घटनास्थळी वन्यजीव रक्षक मावळ टीम, कामशेत पोलिस आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्कू टीमने धाव घेतली. रेस्कू टीमच्या शोध मोहिमेत वडिल संजय शिर्के यांचा मृतदेह सापडला असून मुलाचा पाण्यात शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कडधे येथे संजय शिर्के व हर्षल शिर्के यांनी घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी त्यांच्या घराजवळ असलेल्या माळावर उत्खनन केलेल्या खाणींमध्ये साचलेल्या पाण्यात गेले, यावेळी मुलगा हर्षल शिर्के बुडत असताना, त्याचे वडील संजय शिर्के यांनी पाण्यात उडी घेतली, मात्र, दोघेजण पाण्यात बुडाले. 

संबधित घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी मृतदेह बाहेर काढला. गणेशोत्सव काळात शिर्के कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला, आहे घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गणपतीचं दर्शन घेऊन घरी परत जात असताना पती-पत्नीचा अपघाती मृत्यू

गणपतीचं दर्शन घेऊन घरी परत जात असताना एका भरधाव वेगात जाणाऱ्या डंपर चालकाने दुचाकीवरील पती-पत्नीला जोरात धडक दिली. या घटनेत दोघां पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या भीषण घटनेत अनिल काळू सूर्यवंशी आणि प्रिया अनिल सूर्यवंशी या दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. मुळशी तालुक्यातील भुकूम परिसराजवळ हा भीषण अपघात (Pune Accident) झाला आहे. घटनेनंतर डंपर चालकाने घटना स्थळावरून पळ काढला. त्याच्या विरोधामध्ये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सूर्यवंशी आणि प्रिया सूर्यवंशी यांचं आठच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. अशातच ही घटना घडल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Embed widget