Anagha Ghaisas : 'दो धागे श्री राम के लिए', रामलल्लासाठी लाखो पुणेकरांनी वस्त्र विणलं, घैसास मायलेकींची Inside Story!

प्रभू श्रीरामासाठी पुण्यात वस्त्र विणण्यात येत आहे. 7 लाख  पुणेकरांच्या सहभागातून हे वस्त्र विणण्याचं काम सुरु आहे. सौदामिन हँडलूम अनघा घैसास यांच्या संकल्पनेतून हे वस्त्र विणण्यात येत आहे.

पुणे : देशातील प्रत्येक महत्वाच्या मोहिमेत पुणेकरांचा (Ram temple) मोठा सहभाग असतो. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी देशभरात मोठी तयारी सुरु आहे. तशीच

Related Articles