एक्स्प्लोर

Pune Crime News: घटस्फोटीत पतीने चक्क चोरली कार; महिलेची पोलिसांत धाव

घटस्फोटित पुरुषाने आपल्या पत्नीची कार चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात आपल्या  घटस्फोटीत पती आणि मेहुण्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Pune Crime News: घटस्फोटित पुरुषाने आपल्या पत्नीची कार चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात आपल्या  घटस्फोटीत पती आणि मेहुण्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. वर्षा रापात्रीवार असं तक्रार देणाऱ्या महिलेचं नाव आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडलं?
वर्षा रापात्रीवार यांच्या काही वर्षांपुर्वी घटस्फोट झाला. त्या मुळच्या अकोला जिल्ह्यातील असून पुण्यात राहत होत्या. कार चोरल्याच्या आरोपावरुन त्यांनी अमरेंद्र रापात्रीवार आणि मेहुणा वीरेंद्र प्रभाकर आडमुलवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. चिंचवड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वर्षा रापात्रीवार एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेल्या होत्या त्यांच्याकडे मारुती स्विफ्ट डिझायर होती. कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेल्या असल्याने त्यांनी त्यांची कार चुलत भाऊ विश्वजीत संकपाळ यांच्या घरी ठेवली होती. त्याच रात्री पतीने आणि मेहुण्याने कार चोरली असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.


21 वर्षीय मुलीची फसवणूक
एका 21 वर्षीय मुलीने कॉलेजची फी भरण्यासाठी ऑनलाइन कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला. या अर्जामुळे तिचे अश्लील व्हिडिओ आणि नग्न फोटो तयार केले आणि फोटोंमध्ये मुलीचा चेहरा वापरला. फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील लोहगाव परिसरात घडला आहे. याप्रकरणी लोहेगाव येथील 21 वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.तरुणीने अॅपवर अपलोड केलेल्या कागदपत्रांचा वापर करून कोणीतरी अश्लील व्हिडिओ आणि नग्न फोटो तयार केले आणि फोटोंमध्ये मुलीचा चेहरा वापरला. हे फोटो आणि व्हिडिओ तरुणीला पाठवले. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याच्या धमक्या देऊ लागले. तरुणीच्या संपर्कात असलेल्या एका मैत्रीणीला शेअर करुन तिची बदनामी केल्याला आरोप तरुणीने तक्रारीत केली आहे. त्यानंतर तिने पुणे शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
Embed widget