VIDEO : पालकांनो, स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देऊ नका, फडणवीसांचं आवाहन, मुलांच्या हाती स्टिअरिंग देण्यापूर्वी गृहमंत्री काय म्हणाले ऐका!

Devendra Fadanvis PC On Pune Accident
Devendra Fadanvis On Pune Accident : आरोपीला वयस्क समजून त्यावर कारवाईची मागणी करणारे पोलिसांचे पत्र बालहक्क मंडळाने बाजूला ठेवले, त्यांच्या या भूमिकेमुळे नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची चिंता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
पुणे : ज्युएनाईल अॅक्ट अंतर्गत अल्पवयीन मुलाने चूक केली असली तरी पहिली कारवाई ही पालकांवर केली जाते, त्यामुळे मुलांच्या हाती स्टिअरिंग देण्याच्या आधी पालकांनी विचार करावा असा इशारा



