एक्स्प्लोर

Coronavirus | पुण्यातील कचरावेचक महिलेचं औदार्य, कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 15 हजारांची मदत

पुण्यातील कचरा वेचणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि दोन सेवाभावी संस्थांना एकूण 15 हजार रुपयांची मदत केली आहे.

पुणे : कोरोना व्हायरसमुळे आलेल्या साथीवर मात करण्यासाठी समाजातील विविध स्तरातून मदतीचे अनेक हात पुढे आले. अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पीएम केअर्स फंडमध्ये मदत दिली. परंतु पुण्यातील एका कचरा वेचणाऱ्या महिलेचं औदार्य सगळ्यांसमोर सरस ठरेल असंच आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत या महिलेने त्यांनी 15 हजार रुपयांची मदत केली आहे.

गवळणबाई मुरलीधर उजगरे या गेल्या 20 वर्षांपासून कचरा गोळा करतात. यावरच त्यांचा चरितार्थ चालतो. माहिन्याला अवघे पाच ते सहा हजार रुपये मिळतात. पण तरीही गवळणबाईंच्या मनाच्या श्रीमंतीची तुलना कशासोबतच होऊ शकणार नाही. आतापर्यंत साठवलेले सगळे पैसे त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी देऊन टाकले. कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री फंड आणि दोन सेवाभावी संस्थांना एकूण 15 हजार रुपयांची मदत त्यांनी केली आहे.

Coronavirus | पुण्यातील कचरावेचक महिलेचं औदार्य, कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 15 हजारांची मदत

"माझं वय साठ वर्षांच्या वर आहे. पण असं संकट कधी पाहिलं नव्हतं," असं त्या म्हणाल्या. यावेळी देशासाठी सगळ्यांनी मदत केली पाहिजे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. "आपण जगलो तर पुढे अजून कमावता येईल, पण आता लोकांना मदत होणं गरजेचं आहे," असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या या संकटातही त्या कचरा वेचण्याचं काम करतच आहेत. "धोका आहे म्हणून जर सगळेच घरात बसले तर कम कसं होणार? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

गवळणबाई उदगरे पुण्यातील धानोरी भागातील भीमनगरमधल्या झोपडपट्टीत राहतात. अशा परिस्थीतीमध्येही त्यांचं धैर्य आणि इच्छाशक्ती कमी झालेली नाही. कोरोनोवर मात करण्यासाठी सध्या अशाच शूरवीरांची गरज आहे.

Rural News | पिगीबॅंक फोडत चिमुरड्यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत! माझं गाव माझा जिल्हा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Accident News: डंपरनं सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडलं, जागीच मृत्यू, संतापजनक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं काय घडलं?
डंपरनं सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडलं, जागीच मृत्यू, संतापजनक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Update: एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज
एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget