एक्स्प्लोर

Chandani Chowk Flyover : चांदणी चौकातील पुलाचं 10 टक्के काम शिल्लक; 'हे' मार्ग सुरु, वाहतूक कोंडीला ब्रेक लागणार का?

Chandani Chowk Flyover : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा 90 टक्के भाग पूर्ण झाला आहे आणि काही मार्ग वाहतुकीसाठी देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 

Chandani Chowk Flyover : चांदणी चौकातील (Chandani Chowk Flyover) उड्डाणपुलाच्या प्रकल्पाचं 10 टक्के काम शिल्लक राहिलं आहे. येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. उद्या म्हणजेच महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day 2023) या उड्डाणपुलाच्या कामाचं उद्घाटन करु असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जाहीर केलं होतं. मात्र हवी ती साधनं वेळेत उपलब्ध न झाल्याने या कामाला आता दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 90 टक्के भाग पूर्ण झाला आहे आणि काही मार्ग वाहतुकीसाठीदेखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 

कोणतं काम पूर्ण?

कोथरुडहून मुळशीकडे जाणारा अंडरपास सोमवारपासून सुरु झाला. हा 850 मीटरचा रस्ता आहे. बावधन-पाषाणमार्गे वारजे, कात्रजला जाणारा रॅम्प सुरु झाला आहे. मुळशीमार्गे मुंबईला जाणारा मार्ग सुरु करण्यात आला आहे. मुळशीहून कोथरुड, साताऱ्याकडे जाणारा मार्गही सुरु करण्यात आला आहे. कोथरुडहून बावधनला जाणाऱ्या 80 टक्के काम पूर्ण  झालं आहे आणि या रस्त्यावरुन वाहतूक सुरु केली आहे. वेद विहारहून एनडीएकडे जाणारा रस्ताही पूर्ण झाला आहे. कोथरुडहून मुंबईला जाणाऱ्या सेवा रस्त्यावरुन वाहतूक सुरु झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाल्याचं चित्र आहे. 

कोणतं काम बाकी?

एनडीए चौक ते बावधनला जोडणाऱ्या 150 मीटर लांबीच्या पुलाचे काम अजूनही सुरुच आहे. 150 मीटर लांबीच्या आणि 32 मीटर रुंदीच्या पुलासाठी एकूण 22 खांब उभारणं सुरु आहे. 22 पैकी बावधनच्या बाजूचे 10 खांब उभारले आहेत. एनडीएच्या बाजूचे 12 खांब उभारण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. रॅम्प क्रमांक तीन आि सातचे काम 20 टक्के अपूर्ण आहे. त्यामुळे या कामाला वेळ लागण्याची शक्यता आहे. खांब तयार नसल्याने गर्डर टाकले नाही आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यात ही सगळी कामं पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतर उद्घाटन करण्यात येईल. 

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार का?

मागील काही महिन्यांपासून चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलाचं काम सुरु असल्याने वाहतुकीसाठी मोठी समस्या निर्माण होत होती. चांदणी चौकातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी फुटणार असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर खरंच वाहतुकीत काही फरक जाणवेल का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

संबंधित बातमी

Chandani Chowk Flyover : चांदणी चौकातील प्रकल्पाच्या उद्घाटनाला पुन्हा दोन महिने लागणार

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrababu Naidu News: रेवंथ रेड्डींच्या हाॅटलाईनवरून चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; माजी मुख्यमंत्र्यांचा सनसनाटी दावा!
रेवंथ रेड्डींच्या हाॅटलाईनवरून चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; माजी मुख्यमंत्र्यांचा सनसनाटी दावा!
Kidney Failure Symptoms : चेहऱ्यावर हे 6 बदल म्हणजे तुमची किडनी फेल होण्याचे संकेत, वेळीच सावध व्हा
चेहऱ्यावर हे 6 बदल म्हणजे तुमची किडनी फेल होण्याचे संकेत, वेळीच सावध व्हा
पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही; हायकोर्टाचे स्पष्ट मत, कबुतरखान्यासंदर्भात न्यायालयात आज काय घडलं?
पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही; हायकोर्टाचे स्पष्ट मत, कबुतरखान्यासंदर्भात न्यायालयात आज काय घडलं?
Nagpur Pune Vande Bharat Express : नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद, नागपूर- पुणे प्रवासाचं तिकीट किती रुपयांना? जाणून घ्या
नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेससाठी पहिल्याच रविवारी वेटिंग लिस्ट, पूर्ण प्रवासासाठी किती रुपये खर्च करावे लागणार? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrababu Naidu News: रेवंथ रेड्डींच्या हाॅटलाईनवरून चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; माजी मुख्यमंत्र्यांचा सनसनाटी दावा!
रेवंथ रेड्डींच्या हाॅटलाईनवरून चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; माजी मुख्यमंत्र्यांचा सनसनाटी दावा!
Kidney Failure Symptoms : चेहऱ्यावर हे 6 बदल म्हणजे तुमची किडनी फेल होण्याचे संकेत, वेळीच सावध व्हा
चेहऱ्यावर हे 6 बदल म्हणजे तुमची किडनी फेल होण्याचे संकेत, वेळीच सावध व्हा
पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही; हायकोर्टाचे स्पष्ट मत, कबुतरखान्यासंदर्भात न्यायालयात आज काय घडलं?
पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही; हायकोर्टाचे स्पष्ट मत, कबुतरखान्यासंदर्भात न्यायालयात आज काय घडलं?
Nagpur Pune Vande Bharat Express : नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद, नागपूर- पुणे प्रवासाचं तिकीट किती रुपयांना? जाणून घ्या
नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेससाठी पहिल्याच रविवारी वेटिंग लिस्ट, पूर्ण प्रवासासाठी किती रुपये खर्च करावे लागणार? जाणून घ्या
बीड कलेक्टर ॲक्शन मोडवर; राजकीय पुढाऱ्यांच्या बॅनरवर गुन्हेगारांचा फोटो झळकल्यास गुन्हा, होर्डिंगबाबत मोठा निर्णय
बीड कलेक्टर ॲक्शन मोडवर; राजकीय पुढाऱ्यांच्या बॅनरवर गुन्हेगारांचा फोटो झळकल्यास गुन्हा, होर्डिंगबाबत मोठा निर्णय
Yogendra Yadav: योगेंद्र यादव रुग्णालायतून थेट सुप्रीम कोर्टात अन् निवडणूक आयोगानं 'मतदारयादीत' मारलेली जिवंत माणसं याचि देही याचि डोळा सादर केली
योगेंद्र यादव रुग्णालायतून थेट सुप्रीम कोर्टात अन् निवडणूक आयोगानं 'मतदारयादीत' मारलेली जिवंत माणसं याचि देही याचि डोळा सादर केली
Independence Day 2025 : नाशिक न दिल्याने झेंडावंदन करण्यास छगन भुजबळांचा नकार; 15 ऑगस्टसाठी आता शासनाच नवं परिपत्रक
नाशिक न दिल्याने झेंडावंदन करण्यास छगन भुजबळांचा नकार; 15 ऑगस्टसाठी आता शासनाच नवं परिपत्रक
Pune Crime News: व्यावसायिकावर गोळीबार करणारा पुजारी गँगचा निघाला शूटर; 1 पिस्तुल, 11 जिवंत काडतुसासह घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
व्यावसायिकावर गोळीबार करणारा पुजारी गँगचा निघाला शूटर; 1 पिस्तुल, 11 जिवंत काडतुसासह घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Embed widget