एक्स्प्लोर
Pune Bypoll election: कॉंग्रेसचे बाळासाहेब दाभेकर कसब्यातून बंडखोरी करणार नाहीत; उमेदवारी अर्ज घेतला मागे
Pune Bypoll Election: पुण्यातील कसबा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसकडून बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलेले कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

balasaheb dabhekar
Pune Bypoll election: पुण्यातील कसबा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसकडून बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलेले कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकरांनी (Balasaheb dabhekar) उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पुण्यातील कसबा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता. ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
सविस्तर वृत्त लवकरच....
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























