एक्स्प्लोर

नोटाबंदी: पुण्यात राष्ट्रवादीकडून चक्क ATMचीच प्रेतयात्रा

पुणे: पुण्यामधल्या भोर तालुक्यातील कापूरहोळ इथं राष्ट्रवादी काँग्रेसनं चक्क एटीएमची प्रेतयात्रा  काढून नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला. नोटाबंदीचा निर्णय सपशेल अपयशी ठरल्यानं शेतकरी, मजूर आणि मध्यमवर्गाला याचा सर्वात मोठा फटका बसल्याचा दावा यावेळी केला गेला आहे.  या मोर्चात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील सहभागी होत्या. दरम्यान, नोटबंदीविरोधात राष्ट्रवादीनं राज्यभरात आंदोलन छेडलं आहे. पुण्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आलं. तर तिकडे औरंगाबादमध्येही माजी मंत्री फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. पुण्यात महात्मा फुले मंडईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE News Updates: मुंबईत रात्रीपासून पाऊस सुरू, राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
मुंबईत रात्रीपासून पाऊस सुरू, राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Manoj Jarange : आझाद मैदानाच्या आजूबाजूची सगळी मैदाने तातडीने मोकळी करा; मनोज जरांगेंचे मुंबई पोलिसांना आवाहन
आझाद मैदानाच्या आजूबाजूची सगळी मैदाने तातडीने मोकळी करा; मनोज जरांगेंचे मुंबई पोलिसांना आवाहन
धक्कादायक! नागपूरात 16 वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या; शाळेतून घरी परतताना हल्ला, आरोपी फरार

Rain News : मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, नांदेड- परभणीसह मराठवाड्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत
मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, नांदेड- परभणीसह मराठवाड्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Full Speech Azad Maidan : दोन तासात मुंबई मोकळी करा, आझाद मैदानातील पहिलं भाषण
Manoj Jarange Mumbai Protest : मराठ्यांचं वादळ मुंबईत, आझाद मैदान हाऊसफुल्ल, जरांगे मुंबईत
Manoj Jarange Mumbai Protest : CSMT परिसरात मोठी वाहतूक कोंडी, हजारो आंदोलक रस्त्यावर
Maratha Reservation Protest : जीव जाईल पण मुंबई सोडणार नाही, मराठा आंदोलक तुफान आक्रमक
Maratha Reservation Protest :  आमची हXXXची व्यवस्था सदावर्तेच्या घरी करा, मराठा आंदोलक संतापला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Breaking LIVE News Updates: मुंबईत रात्रीपासून पाऊस सुरू, राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
मुंबईत रात्रीपासून पाऊस सुरू, राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Manoj Jarange : आझाद मैदानाच्या आजूबाजूची सगळी मैदाने तातडीने मोकळी करा; मनोज जरांगेंचे मुंबई पोलिसांना आवाहन
आझाद मैदानाच्या आजूबाजूची सगळी मैदाने तातडीने मोकळी करा; मनोज जरांगेंचे मुंबई पोलिसांना आवाहन
धक्कादायक! नागपूरात 16 वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या; शाळेतून घरी परतताना हल्ला, आरोपी फरार
धक्कादायक! नागपूरात 16 वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या; शाळेतून घरी परतताना हल्ला, आरोपी फरार
Rain News : मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, नांदेड- परभणीसह मराठवाड्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत
मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, नांदेड- परभणीसह मराठवाड्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत
Manoj Jarange Maratha Reservatio LIVE: मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा दुसरा दिवस, आझाद मैदानात धो-धो पाऊस
LIVE: मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा दुसरा दिवस, आझाद मैदानात धो-धो पाऊस
भाजप आमदाराचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा

मुंबईत खाऊ गल्ल्या बंद ठेवल्यावरुन जरांगे पाटीलही संतापले, आधी रोहित पवारांनी शेअर केली होती चिठ्ठी

आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, शिंदेंच्या आमदाराचा थोरातांना थेट इशारा; संगमनेरचा राजकीय वाद पेटला

Embed widget