एक्स्प्लोर

Deepak Mankar: दीपक मानकरांनंतर आता मुलावरही गुन्हा दाखल; खोटी कागदपत्र सादर करणं भोवलं, बलात्कार प्रकरणातील कुकडेसोबतच्या संबंधाने वाढल्या अडचणी

Deepak Mankar: शंतनु कुकडे याच्याकडून घेतलेल्या 5 कोटी रुपयांच्या कर्जाबाबत ज्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार करण्यात आला तो बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहेत.

पुणे: राष्ट्रवादी माजी शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 कोटीच्या कर्जासाठी बनावट स्टॅम्प पेपर वापरल्याने, स्टॅम्प पेपरचे बनावटीकरण करुन बनावट दस्त बनवून हा दस्त खरा असल्याचे भासवून फसवणुक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपी शंतनु कुकडे याच्याकडून 50 लाख रुपये घेतले. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी शंतनु कुकडे, करण मानकर यासह एका व्यक्तीवर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनु कुकडे याच्याकडून घेतलेल्या 5 कोटी रुपयांच्या कर्जाबाबत ज्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार करण्यात आला तो बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहेत.

बँक खात्यावरून लाखोंचा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर

मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ पोलिसांत रेड हाऊस फाऊंडेशनचा शंतनु कुकडे याच्यावर अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराप्रकरणी पहिला गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सामूहिक बलात्काराचा दुसरा गुन्हा नोंदला गेला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना कुकडे व रोनक जैन याच्या बँक खात्यावरून लाखोंचा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले. याप्रकरणी चौकशी सुरू केली असता दिपक मानकर, करण दिपक मानकर आणि सुखेन शहा यांच्या बँक खात्यावर लाखो रुपयांचा व्यवहार झाला होता. पोलिसांनी करण व सुखेन शहा याच्याकडे आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी केली. तेव्हा करण मानकर याने त्यांच्या जबाबात सांगितले की, डोणजे याठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शंतनु हा करण याला पाच कोटी रुपये कर्ज स्वरूपात देणार होता. हे कर्ज पुढील 40 वर्षांसाठी होते. त्यासंदंर्भाने 500 रुपयांच्या स्टँप पेपरवर करारनामा झाला. पोलिसांनी तपासादरम्यान हे दस्त बनावट तयार केल्याचे समोर आले असून, जो दस्त क्रमांक करण यांनी पोलिसांना दिला, तो दस्त क्रमांक एका वेगळ्याच व्यक्तीने नियमानुसार खरेदी केला असल्याचे समोर आले. यामुळे आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 मानकर कुटुंबीयांचे मोठे आर्थिक व्यवहार

समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शंतनू सॅम्युअल कुकडे, सुखेन शहा, करण मानकर, रौनक भरत जैन यांच्यासह इतरांवर बनावट दस्त तयार करणे, त्याद्वारे आर्थिक व्यवहार दाखवणे आणि पोलिसांची दिशाभूल करणे या गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शंतनू कुकडे, जो एका परदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपी आहे, त्याच्याशी मानकर कुटुंबीयांचे मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत. कुकडेच्या बँक खात्यात तब्बल 100 कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून, यातील काही रक्कम ही मानकर पिता-पुत्रांच्या खात्यात वर्ग झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
Pune Chakan MIDC: खड्ड्यांमुळे चाकण MIDC चे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
खड्ड्यांमुळे चाकण MIDCचे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget