Wai Assembly Seat: वाईत मकरंद पाटील पुन्हा रिंगणात, मदन भोसले की आणखी कोण विरोधात लढणार? लोकसभेला मतदारसंघात काय घडलेलं? मविआ की महायुतीला लीड मिळालेलं?

वाईत यंदा कुणामध्ये सामना रंगणार?
Source : एबीपी माझा ग्राफिक्स टीम
Wai Assembly Seat : वाई विधानसभा मतदारसंघातील राजकीय सामना पाटील आणि भोसले या दोन राजकीय घराण्यांमध्ये राहिलेला आहे. मकरंद पाटील आणि मदन भोसले यांच्यात 2019 ला लढत झाली होती.
सातारा : सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यापैकी वाई हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची पर्यटनस्थळं असलेल्या महाबळेश्वर, पाचगणी



