एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल...मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर, खरगे अन् शरद पवार म्हणाले...

MVA Press : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यासाठी 20 मार्चला मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मुंबईतील (Mumbai)  सहा जागांसह, ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या जागांवर मतदान होणार आहे. या जागांसाठीचा प्रचार आज संपणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विविध मुद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिलं. राम मंदिरांबाबत(Ram Mandir) मोदींनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर दिलं. 

राम मंदिराच्या प्रश्नावर ठाकरे, खरगे आणि पवार काय म्हणाले?

उद्धव ठाकरे म्हणाले की जर ते असं म्हणतात की काँग्रेस बुलडोझर चालवेल तर आरएसएस वर बंदी भाजप घालेल. मल्लिकार्जून खरगे यांनी बुलडोझर हे त्यांच्या सरकारनं चालवला, आमच्या सरकारनं चालवला नाही. राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं बांधलं जात आहे. जनतेत भ्रम निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. निवडणूक आयोगानं प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. ज्या गोष्टी आम्ही करु शकत नाही, ज्या अशक्य आहेत, त्या सांगून लोकांना भडकावलं जात आहे. आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक गोष्टींचं संरक्षण होईल, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही संविधानानुसार चालणार असल्याचं खरगे म्हणाले. 

आमचं सरकार आल्यानंतर राम मंदिराचं काम पूर्ण करेल. त्यांनी जे अर्धे काम केलं ते आम्ही पूर्ण असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. शरद पवार यांनी आम्हाला हे सांगायचं आहे की जितक्या धार्मिक संस्था आहेत मग त्या हिंदू, मुस्लीम, खिश्चन किंवा शीख धर्मीयांच्या असो त्यांचा आदर करणं आमचं काम असेल, असं म्हटलं. 

पाहा व्हिडीओ 

चार जूनला आमचं सरकार येणार: उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी देशातील जुमला पर्व 4 जूनला संपणार असल्याचं म्हटलं. 2014 ला नरेंद्र मोदी अच्छे दिन  येणार असं म्हणाले होते ते अच्छे दिन 4 जूनपासून येणार आहेत. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची लूट इंडिया आघाडीचं सरकार थांबवेल. आम्हाला नकली शिवसेना म्हणणारे आरएससला देखील नकली संघ म्हणतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

संबंधित बातम्या: 

उद्या संघालाही नकली म्हणतील, संघाला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: मालेगावमध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
मालेगावमध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
Mahendra Dalvi cash video: नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत

व्हिडीओ

Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Bharatshet Gogawale On Danveपैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडीओ दानवेंकडून ट्विट,गोगावले म्हणाले..
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: मालेगावमध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
मालेगावमध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
Mahendra Dalvi cash video: नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Sayali Sanjeev Entry In Politics: तिशी ओलांडलेल्या सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री? म्हणाली, 'राज साहेबांनी मनसेची...'
तिशी ओलांडलेल्या सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री? म्हणाली, 'राज साहेबांनी मनसेची...'
Sion Land VHP: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सायनमधील सोन्याचा भाव असणारा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिला
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सायनमधील सोन्याचा भाव असणारा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिला
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Embed widget