Udaysingh Rajput : कट्टर शिवसैनिक, ठाकरेंशी एकनिष्ठ; ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत पात्र

Udaysingh Rajput
Udaysingh Rajput : उदयसिंग राजपूत हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना फॉलो करणारे उदयसिंग राजपूत कट्टर शिवसैनिक आहेत.
Udaysingh Rajput : राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकीय भवितव्यासाठी गुरुवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. 10 जानेवारी 2024, म्हणजेच गुरुवारी शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) सुनावणीचा निर्णय




