एक्स्प्लोर

सरपंचाच्या शेतात मनोज जरांगे-उदय सामंतांची भेट, विधानसभेपूर्वी सरकारच्या पडद्यामागे हालचाली

मनोज जरांगे यांनी त्यांचा पहिला दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे घेतला. या मेळाव्यात त्यांनी राज्यात उलथापालथ करण्याचे आवाहन मेळाव्याला संबोधित करताना केले.

 मुंबई :  विधानसभा निवडणुकांचं (Vidhan Sabha Election) आज बिगुल वाजणार आहे.  आज दुपारी साडेतीन वाजता आयोगाची पत्रकार परिषद  होणार आहे. या पार्श्वभूमीवर  राजकीय पक्षांमध्ये घडामोडींन वेग आला आहे.  दरम्यान शिवसेना नेते आणि  उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री मराठा आंदोलक  मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.  त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते. या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे. 

मध्यरात्री अंतरवाली सराटीत दोघांमध्ये भेट झाली. दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. अंतरवालीच्या सरपंचाच्या शेतात भेट झाल्याची माहिती आहे.  विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झाल आहे.  भेटीमध्ये काय चर्चा झाली याची अद्याप माहिती नाही. मनोज जरांगे यांनी त्यांचा पहिला दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे घेतला. या मेळाव्यात त्यांनी राज्यात उलथापालथ करण्याचे आवाहन मेळाव्याला संबोधित करताना केले. तसेच आचारसंहिता लागेपर्यंत राजकीय भाष्य करणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या आदल्या रात्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी मनोज जरांगेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मनोज जरांगेंची भेट घेतली कारण, उदय सामंत म्हणाले...

मनोज जरांगे यांच्या भेटीवर बोलताना उदय सामंत म्हणाले,   मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी घनसावंगीला गेलो होतो. घनसावंगीवरून येताना मला सरपंचांनी सांगितलं की, मनोज जरांगेही या ठिकाणी मुक्कामी आहे.  म्हणून मी जरांगेंची भेट घेण्यासाठी गेलो आहे.  

निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता

संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही, देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. यादरम्यान महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. दुपारी 3.30 वाजता विज्ञान भवनात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. निवडणुकांच्या आज तारखा जाहीर झाल्यावर लगेच आचारसंहिताही लागू होणार आहे.  26 नोव्हेंबरआधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं आयोगासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे त्या अगोदर निवडणुका पार पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. तर दिवाळी, छटपूजेनंतर लगेचच निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जातेय. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. दरम्यान राज्यात पहिल्यांदाच सहा मोठे पक्ष निवडणुकीला सामोरं जाणार आहेत, यात प्रामुख्यानं महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं गाजवला, प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hanuman Mandir Rada : दादरच्या हनुमान मंदिराबाहेर ठाकरेंचे शिवसैनिक, भाजप आमनेसामनेSanjay Raut On Hanuman mandir : मंदिराला हात लावून दाखवा मग शिवसेनेचं हिंदुत्व दाखवतोAjit Pawar Topi : भूमिपूजनाला टोपी नाही, अजितदादांनी थेट पुजारी काकांचीच टोपी घेऊन स्वत:ला घातलीAaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं गाजवला, प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
Shrikant Shinde : संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेटला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
आधार कार्ड एक रुपया न देता अपडेट करा, पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या शेवटची तारीख 
India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
Aaditya Thackeray : भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
Embed widget