एक्स्प्लोर

Video: अमोल मिटकरीला बडी मुन्नी बोलायला लावतेय, मुन्नीची मी सुन्नी करतो; सुरेश धसांनी सगळंच काढलं

अमोल मिटकरी हे पहिली दुसरीच्या वर्गात आहेत, चड्डीत असल्यापासुन ते आतापर्यंत तुम्ही जे आरोप केले आहेत त्या सर्वात क्लिनचीट मिळाली आहे.

मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन सध्या राजकीय वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आमदार सुरेश धस यांच्यावर आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. आता, या आरोपावर सुरेश धस यांनी पलटवार करत राष्ट्रवादीतील बडी मुन्नी म्हणत नवाच प्रश्न उपस्थित केलाय. अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांच्यासारख्या बारक्या-सारक्या लेकरांना कशाला बोलायला लावतो. बडी मुन्नीनं पुढं यावं, बडी मुन्नीलाही माहितीय. त्या मुन्नीनं पुढं यावं, मी मुन्नीची सुन्नी करतो अशा शब्दात सुरेश धस (Suresh dhas) यांनी आता नवाच बॉम्ब टाकला आहे. तसेच, अमोल मिटकरींचा बोलवता धनी हा बडी मुन्नी असल्याचेही त्यांनी सूचवले. त्यामुळे, महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी होत असल्याचे दिसून येते. दरम्यान, अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. धस यांच्यावर खंडणी, हत्या व जमिनी बळकावल्याचे गुन्हे असल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी केला होता. त्यानंतर, आमदार धस यांनी त्यांच्यास्टाईलने टीका केलीय. 

अमोल मिटकरी हे पहिली दुसरीच्या वर्गात आहेत, चड्डीत असल्यापासुन ते आतापर्यंत तुम्ही जे आरोप केले आहेत त्या सर्वात क्लिनचीट मिळाली आहे. संतोष देशमुख खुनापासुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे, माझाही सिडीआर काढा. मी कोणत्या कामासाठी वाल्मिक कराडला फोन केला, कोणत्या कारणासाठी केला होता तेही त्यांनी जाहीर करावं, असा पलटवार आमदार सुरेश धस यांनी अमोल मिटकरींच्या टीकेवर केला असून मिटकरींच्या टीकेला मी महत्त्व देत नसल्याचेही त्यांनी म्हटले. 

खुन्यांना पाठीशी राष्ट्रवादी घालते का?, मी अजित पवार यांचीही भेट घेतली होती, त्यावेळी यांना जवळ ठेवू नका अशी मागणी केली होती, असे धस यांनी सांगितले. तसेच, अमोल मिटकरी यांचा तेरेनाम झाला आहे,  कोण ओबीसी नेता, कोण हाके?, असे म्हणत मिटकरी व हाकेला महत्त्व देत नसल्याचेही धस यांनी म्हटले. संतोष देशमुख यांच्या दोषीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यात कोणी असेल त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. राष्ट्रवादीवाले तुम्ही खुन्यांना पाठीशी घालत आहात, पण मेलेल्या माणसांच्या बाजूने उभे रहा. अमोल मिटकरी स्वत: बोलत नाही, कोणतरी मुन्नी आहे ती बोलवायला लावते. बडी मुन्नी आहे ती बोलायला लावते, असे म्हणत आमदार धस यांनी अमोल मिटकरींचा बोलवता धनी कोणतरी दुसराच असल्याचे सूचवले आहे. राष्ट्रवादीमधील बदनाम मुन्नी आहे, ती वारंवार बोलायला लावते, अशी टीकाही सुरेश धस यांनी केली. 

हेही वाचा

कलंक्या... आमदार मिटकरी अन् क्षीरसागर यांच्यात जुंपली; टोकाची टीका, पुणे मोर्चानंतर व्यक्तिगत हल्ले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sam Konstas : मिशाही न फुटलेल्या काॅन्स्टासला धक्का देताच राडा, दंडही झाला, आता त्याच काॅन्स्टासकडून कोहलीचं 'विराट' कौतुक! दोघांमध्ये काय बोलणं झालं ते सुद्धा सांगितलं
मिशाही न फुटलेल्या काॅन्स्टासला धक्का देताच राडा, दंडही झाला, आता त्याच काॅन्स्टासकडून कोहलीचं 'विराट' कौतुक! दोघांमध्ये काय बोलणं झालं ते सुद्धा सांगितलं
Anjali Damania : बीडमधील बंदूक परवान्यानंतर अंजली दमानियांचा आता आणखी एक बाॅम्ब! थेट त्या मालकांच्या चौकशीची मागणी, वाल्मिक कराडचाही फोटो समोर
बीडमधील बंदूक परवान्यानंतर अंजली दमानियांचा आता आणखी एक बाॅम्ब! थेट त्या मालकांच्या चौकशीची मागणी, वाल्मिक कराडचाही फोटो समोर
Laxman Hake: निवडणूक जिंकायला वाल्मिक अण्णा चालतात अन् आता त्यांना अडकवलं जातंय; लक्ष्मण हाके कडाडले
निवडणूक जिंकायला वाल्मिक अण्णा चालतात अन् आता त्यांना अडकवलं जातंय; लक्ष्मण हाके कडाडले
Kalyan Accident: आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला अन्.... कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
मोठी बातमी: कल्याणमध्ये KDMCच्या कचऱ्याच्या ट्रकने मायलेकाला उडवलं, दोघांचाही जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 08 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सLaxman Hake Full Speech : मनोज जरांगे, सुरेश धस ते शरद पवार! लक्ष्मण हाकेंचं स्फोटक भाषण ABP MAJHAAmar Kale on Sonia Duhan : राष्ट्रवादीसह येण्यासाठी सोनिया दुहान आग्रह धरत होत्या- अमर काळेAmol Mitkari on Suresh Dhas : 24 वर्ष जुनी केस, सुरेश धसांना घेरलं! अमोल मिटकरींचे खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sam Konstas : मिशाही न फुटलेल्या काॅन्स्टासला धक्का देताच राडा, दंडही झाला, आता त्याच काॅन्स्टासकडून कोहलीचं 'विराट' कौतुक! दोघांमध्ये काय बोलणं झालं ते सुद्धा सांगितलं
मिशाही न फुटलेल्या काॅन्स्टासला धक्का देताच राडा, दंडही झाला, आता त्याच काॅन्स्टासकडून कोहलीचं 'विराट' कौतुक! दोघांमध्ये काय बोलणं झालं ते सुद्धा सांगितलं
Anjali Damania : बीडमधील बंदूक परवान्यानंतर अंजली दमानियांचा आता आणखी एक बाॅम्ब! थेट त्या मालकांच्या चौकशीची मागणी, वाल्मिक कराडचाही फोटो समोर
बीडमधील बंदूक परवान्यानंतर अंजली दमानियांचा आता आणखी एक बाॅम्ब! थेट त्या मालकांच्या चौकशीची मागणी, वाल्मिक कराडचाही फोटो समोर
Laxman Hake: निवडणूक जिंकायला वाल्मिक अण्णा चालतात अन् आता त्यांना अडकवलं जातंय; लक्ष्मण हाके कडाडले
निवडणूक जिंकायला वाल्मिक अण्णा चालतात अन् आता त्यांना अडकवलं जातंय; लक्ष्मण हाके कडाडले
Kalyan Accident: आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला अन्.... कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
मोठी बातमी: कल्याणमध्ये KDMCच्या कचऱ्याच्या ट्रकने मायलेकाला उडवलं, दोघांचाही जागीच मृत्यू
कलंक्या...  आमदार मिटकरी अन् क्षीरसागर यांच्यात जुंपली; टोकाची टीका, पुणे मोर्चानंतर व्यक्तिगत हल्ले
कलंक्या... आमदार मिटकरी अन् क्षीरसागर यांच्यात जुंपली; टोकाची टीका, पुणे मोर्चानंतर व्यक्तिगत हल्ले
Video: सुरेश धसांचा CDR काढा, हत्येच्या दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराडशी संपर्क; अमोल मिटकरींचे गंभीर आरोप
Video: सुरेश धसांचा CDR काढा, हत्येच्या दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराडशी संपर्क; अमोल मिटकरींचे गंभीर आरोप
Fact Check : दिल्लीच्या रस्त्यांवर खड्डे दाखवण्यासाठी दिल्ली भाजपकडून एडिटेड फोटो शेअर, जाणून घ्या सत्य
दिल्ली भाजपकडून रस्त्यावरील खड्डे दाखवण्यासाठी एडिटेड फोटो शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
Cidco Lottery 2024 : सिडकोचं सर्वात स्वस्त घर तळोजामध्ये, महाग घर खारघरमध्ये, 26000 घरांच्या किमती जाहीर, नोंदणी कशी करायची?
सिडकोचं तळोजातील स्वस्त घर 25 लाखांना, खारघरमधील सर्वात महाग घर 97 लाख रुपयांना, नोंदणी कशी करायची?
Embed widget