एक्स्प्लोर

Sunetra Pawar & Devendra Fadnavis: सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, फडणवीसांनी तातडीने दखल घेत दिले आदेश, नेमकं कारण काय?

Sunetra Pawar & Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुणे महापालिकेकडून बदलण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या रचनेची तक्रार केली आहे.

पुणे: एकीकडे बारामतीत विधानसभेच्या (Baramati Bypoll Election) पोटनिवडणुकीची धामधुम सुरू असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पत्र लिहलं आहे. पुणे महापालिका प्रशासनाने केलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पत्र लिहून एक तक्रार केली आहे. सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित विविध आरोप केले आहेत. (DCM Sunetra Pawar)

Sunetra Pawar & Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागवला खुलासा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून पुणे महापालिकेकडून बदलण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या रचनेची तक्रार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही तक्रार पुणे महापालिकेकडे पाठवली असून याबाबत खुलासा विचारला आहे. प्रभागरचनेत केलेल्या बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभाग समित्यांमध्ये कमी प्रतिनिधित्व मिळणार असल्याने ही तक्रार करण्यात आली आहे. पुण्यात 15 क्षेत्रीय कार्यालये आहेत, या क्षेत्रीय कार्यालयांची रचना नुकतीच बदलण्यात आली आहे. त्यामुळे वडगांव शेरी आणि येरवडा भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जास्त प्रमाणात निवडून आल्यावर देखील त्यांच्या प्रभागातील प्रभाग समितीचे अध्यक्षपद शेजारच्या प्रभागातुन निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकांना मिळाल्याच्या आरोप आहे. 

Sunetra Pawar & Devendra Fadnavis:  मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीने दखल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी नगर विकास विभागाला तातडीने हालचाली करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महापालिका आयुक्तांकडून क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेचा सविस्तर वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवला आहे. फडणवीस यांनी ही तक्रार पुणे महापालिकेकडे पाठवली असून याबाबत खुलासा विचारला आहे. 

Sunetra Pawar & Devendra Fadnavis: भाजपच्या कामाची पद्धतच अशी; मित्र पक्षाला संपवते

या प्रकरणी शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांनी (MLA Rohhit Pawar) प्रतिक्रिया देताना म्हटलं की, भाजपच्या कामाची पद्धतच अशी आहे. भाजप मित्र पक्षाला संपवते. याच उदाहरण बिहार आहे, सातारा जिल्हा परिषद आहेत.

आणखी वाचा  - Eknath Shinde Dharashiv: एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमापूर्वी पोलिसांना महत्त्वाची टीप लागली, 'ते' मेसेज सापडताच पटापट चक्रं फिरली अन्...

महत्त्वाच्या बातम्या

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Embed widget