South-Central Mumbai Constituency : दोन शिवसैनिकांमध्ये कडवी लढत; शिवसेना भवनाच्या 'दारात' कोण गुलाल उधळणार?

Lok Sabha Election 2024 : मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात 2014 पासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यापूर्वी या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. 2009 मध्ये मतदारसंघांची पूर्नरचना झाली. त्यानंतर काही मतदारसंघांमध्ये काही प्रमाणात राजकीय समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळालं.

South-Central Mumbai Lok Sabha Constituency : मुंबई : मुंबई (Mumbai News) म्हणजे, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना आपल्यात सामावून घेणारी स्वप्नांची नगरी. देशभरातून अनेकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. तसं

Related Articles