Solapur Lok Sabha: सोलापूर लोकसभेत कोण बाजी मारणार? माझा अंदाज

Solapur Lok Sabha Election: दोन तरुण आमदारांमध्ये खासदारकीसाठी झालेली लढत अतिशय रंजक राहिली. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर या मतदारसंघात काय होईल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

Solapur Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीतल्या (Lok Sabha Election)  तिसऱ्या टप्यातील मतदानाची प्रक्रिया काल पार पडली. देशातील 93 आणि महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील

Related Articles