एक्स्प्लोर

सततच्या सभांमुळे थकवा, शिरुरमधील शरद पवारांची आजची सभा रद्द; अमोल कोल्हे म्हणाले, "विरोधकांनी खूश..."

आज शिरुर मतदारसंघात (Shirur Constituency) महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलीय . 

Amol Kolhe On Sharad Pawar : शिरुर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. थकवा जाणवत असल्यानं डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, शरद पवारांचे सोमवारचे (6 मे 2024) सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आज शिरुर मतदारसंघात (Shirur Constituency) महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. थकवा जाणवत असल्यानं डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, शिरुर मतदारसंघात आज महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार सभा घेणार होते. परंतु शरद पवारांची तब्येत ठीक नसल्यानं ही सभा रद्द करण्यात आली आहे. यावर शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनीही यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

विरोधकांनी फार खूश होण्याचं कारण नाही : अमोल कोल्हे 

अमोल कोल्हे म्हणाले की, "पवार साहेब उन्हात तीन-तीन चार-चार सभा घेत आहेत. मीही सभा घेत असताना काय त्रास होतोय, याची मला जाणीव आहे. पवार साहेबांना उन्हाचा त्रास होत असल्यामुळे एक दिवसाचा आराम करून ते पुन्हा जोमानं सभा घेतील आणि आम्ही प्रचार करू, त्यामुळे माझ्या मतदारसंघातील विरोधकांनी फार खुश होण्याचं कारण नाही, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यानं देशातील व्यापाऱ्यांना कसलाच फायदा होणार नाही : अमोल कोल्हे 

केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी उठवली असून यावरही अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "केंद्रानं कांदा निर्यात बंदी उठवली असली, तरी ती शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणारी असल्याचं शिरूर येथील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. केंद्रानं कांदा निर्यात बंदी उठवली आहे, मात्र इतर देशातील कांद्याचे भाव आणि भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्याचे भाव यामध्ये तफावत आहे. पाकिस्तान बांगलादेश नेपाळ या देशातून निर्यात होणाऱ्या कांद्यापेक्षा भारतातील कांद्याचा निर्यात दर हा 65 रुपयांपेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे कांदा आयात करणारे देश इतर देशातून कांदा आयात करतील, परिणामी देशातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना याचा कसलाही फायदा होणार नाही."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maval Lok Sabha Election: मावळ लोकसभेत प्रचारासाठी सुपरस्टार गोविंदा आला खरा, पण श्रीरंग बारणेंचं नाव विसरून त्यानं बल्ल्या केला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
Amabadas Danve: भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
Mhada home Lottery: सामान्य मुंबईकरांना वरळीत अलिशान घरं मिळणार, म्हाडा बांधणार 85 मजली टॉवर, आणखी कोणत्या पंचतारांकित सुविधा असणार?
सामान्य मुंबईकरांना वरळीत अलिशान घरं मिळणार, म्हाडा बांधणार 85 मजली टॉवर, आणखी कोणत्या पंचतारांकित सुविधा असणार?
Temperature Today: राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?
राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Malegaon Morcha : मालेगावचा आक्रोश! आरोपी फाशीच्या मागणीसाठी हजारोंचा मार्चा Special Report
Deshmukh Family : विरोधकाशी बट्टी, मुलाची सोडचिठ्ठी; देशमुख पितापुत्रात गृहकलह Special Report
Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
Amabadas Danve: भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
Mhada home Lottery: सामान्य मुंबईकरांना वरळीत अलिशान घरं मिळणार, म्हाडा बांधणार 85 मजली टॉवर, आणखी कोणत्या पंचतारांकित सुविधा असणार?
सामान्य मुंबईकरांना वरळीत अलिशान घरं मिळणार, म्हाडा बांधणार 85 मजली टॉवर, आणखी कोणत्या पंचतारांकित सुविधा असणार?
Temperature Today: राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?
राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला; नेटकऱ्यांना सोशल मीडियात 2014 पूर्वी खिल्ली उडवणाऱ्या बिग बी, अक्षय कुमार, अनुपम खेर, जुई जावलाची आठवण!
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला; नेटकऱ्यांना सोशल मीडियात 2014 पूर्वी खिल्ली उडवणाऱ्या बिग बी, अक्षय कुमार, अनुपम खेर, जुई जावलाची आठवण!
Wing Commander Namansh Syal: वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
Ajit Pawar: नगरसेवक पदाच्या उमेदवाराला खुर्ची न दिल्याने अजित पवार संतापले; स्टेजवरून उठले अन् माईक घेऊन म्हणाले, 'माझ्या उमेदवारांना...'
नगरसेवक पदाच्या उमेदवाराला खुर्ची न दिल्याने अजित पवार संतापले; स्टेजवरून उठले अन् माईक घेऊन म्हणाले, 'माझ्या उमेदवारांना...'
IITian CEO : अबब! घरकाम करणाऱ्याला महिन्याला 1 लाख पगार, IT कंपनीच्या सीईओंची पोस्ट व्हायरल, होम मॅनेजरची पोस्ट, कोणकोणती कामं करावी लागतात?
अबब! घरकाम करणाऱ्याला महिन्याला 1 लाख पगार, IT कंपनीच्या सीईओंची पोस्ट व्हायरल, होम मॅनेजरची पोस्ट, कोणकोणती कामं करावी लागतात?
Embed widget