एक्स्प्लोर

Sheetal Mhatre : ठाकरे गटाच्या आयटी सेलकडून व्हिडीओ व्हायरल, शीतल म्हात्रेंचा आरोप

Sheetal Mhatre On Viral Video: एखाद्या महिलांविरोधात बोलण्यासारखं काही नसेल, तीच चारित्र्यहनन करणं किती सोपं असतं, असं शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत.

Sheetal Mhatre On Viral Video: एखाद्या महिलांविरोधात बोलण्यासारखं काही नसेल, तीच चारित्र्यहनन करणं किती सोपं असतं. ती महिला कुठेतरी काम करत असते. तिच्याबद्दल बोलण्यासाठी काही नसलं, तिच्या कामावर कुठेही बोट ठेवण्यास जागा नसली की, तीच चारित्र्यहनन करणं खूप सोपं असतं, असं शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. या व्हिडीओ  मॉर्फ करुन अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आला होता. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्या असं म्हणाल्या आहेत.

Sheetal Mhatre On Viral Video: 'मात्रोश्री या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला'

शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre On Viral Video) म्हणाल्या की, ''बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही पक्षात (शिवसेना) प्रवेश केला होता. तोच विचार घेऊन एकनाथ शिंदे पुढे निघाले. तेव्हा त्यांच्या बरोबर असणं हे फार आवश्यक वाटलं. त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. तिथून आम्हा महिलांना अतिशय वाईट पद्धतीने बोलणं सुरु झालं. गेले आठ ते नऊ महिने आम्ही अनेक वाईट पद्धतीने ट्रोलिंगला सामोरे जात आहोत. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर अतिशय वाईट पद्धतीने बोललं जात आहे. तरी देखील आम्ही त्यांना उत्तर दिलं नाही. आपल्या कामाकडे लक्ष दिलं.'' 

त्या म्हणल्या (Sheetal Mhatre On Viral Video) की, ''काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागाठणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्रमाला आले होते. तिथे एक व्हिडीओ काढून, त्यावर चुकीच्या पद्धतीने गाणं टाकून आणि चुकीचा संदेश लिहून मात्रोश्री या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. यानंतर जवळपास एक तासात 350 लोकांनी तो शेअर केला. ठाकरे गटाच्या जवळपास सगळ्याच पेजवर हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला.'' ठाकरे गटाच्या आयटी सेलकडून व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

Sheetal Mhatre On Viral Video: 'मुख्यमंत्री म्हणाले, तुझा भाऊ तुझ्या पाठीमागं ठामपणे उभा आहे'

शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre On Viral Video) म्हणाले की, ''जेव्हा ही घटना घडली तेव्हा सगळ्यात पहिला फोन हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आला. मला इतकंच म्हणाले, घाबरू नको तुझा भाऊ तुझ्या पाठीमागं ठामपणे उभा आहे. मला वाटतं हाच फरक आहे, म्हणून आज आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. तिथे आमचं ऐकलं जात नव्हतं, मात्र इथे मागायच्या आधीच आम्हाला बऱ्याच गोष्टी मिळत गेल्या.''

महत्त्वाच्या बातम्या

आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget