शरद पवार ते विलासराव देशमुख; मंत्र्यांच्या नाराजीमुळे तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर बदल्या?

Maharashtra News
Source : Maharashtra News
मंत्री आणि सचिव हा वाद महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. त्यामुळे कोणत्या मुद्द्यांवरून हा वाद झाला आणि याआधीही असे कोणकोणते वाद गाजलेले आहेत या विषयी जाणून घेऊया...
मुंबई : कृषी विभागामध्ये मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि सचिव व्ही. राधा यांच्यामध्ये अनेक दिवसांचा संघर्ष सुरू होता. त्या संघर्षाचा शेवट म्हणजे व्ही. राधा यांची अखेर तडकाफडकी बदली



