Satara Lok Sabha : श्रीनिवास पाटलांची माघार, शरद पवारांकडून साताऱ्यात निष्ठावंत शिलेदाराला का संधी?, शशिकांत शिंदेंचं नाव कसं पुढं आलं?

सातारा लोकसभेसाठी शरद पवारांकडून शशिकांत शिंदेंना संधी
Source : PTI
Satara Lok Sabha : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना तर महायुतीतून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचं निवडणुकीचं (Satara Lok Sabha Election) चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधान परिषदेचे आमदार



