Sangli Loksabha : सांगलीत 3 पाटलांमध्ये तिरंगी लढत, कोण बाजी मारणार? माझा अंदाज

Photo Credit - abp majha reporter
Sangli Loksabha : सांगली लोकसभेची निवडणूक उमेदवारी जाहीर होण्यापासून चर्चेत येत गेली.
Sangli Loksabha : सांगली लोकसभेची निवडणूक उमेदवारी जाहीर होण्यापासून चर्चेत येत गेली. शेवटी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) या दोन उमेदवारांमध्येच प्रमुख




