एक्स्प्लोर

एकजण डोक्यानं अन् एकजण मातीतली कुस्ती करणार; भाजपचे उमेदवार संजयकाकांचा चंद्रहार आणि विशाल पाटलांना टोला

Sangli Lok Sabha 2024: एक डोक्यानं कुस्ती खेळतो, एक मातीतली कुस्ती खेळतो; असं वक्तव्य संजयकाका पाटलांनी केलं आहे.

Sangli Lok Sabha Election : सांगली : एका डोक्यानं कुस्ती खेळणार आणि एक मातीतली कुस्ती खेळणार, असं म्हणत भाजपचे सांगलीतील उमेदवार संजयकाका पाटील (SanjayKaka Patil) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) उमेदवार चंद्रहार पाटील आणि सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार विशाल पाटलांना चिमटा काढला आहे. सांगलीत रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सांगली लोकसभेचे सर्व उमेदवार उपस्थित होते. त्यावेळी संजयकाका पाटलांनी चंद्रहार पाटील आणि विशाल पाटलांना चिमटा काढला. 

एक डोक्यानं कुस्ती खेळतो, एक मातीतली कुस्ती खेळतो : संजयकाका पाटील 

रमजान ईदनिमित्त सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी भर मंचावरुन एक टोला महाविकास आघाडीला लगावला आहे. संजयकाका पाटील यांनी चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांना उद्देशुन एक वक्तव्य केलं आहे. एक डोक्यानं कुस्ती करणार आणि एक मातीतली कुस्तीत करणार, असा टोला मारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. यावेळी तिघांनीही मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा देत एकप्रकारे आपआपला प्रचार केला. यावेळी  हजारो मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर एकत्र आले होते. यासाठी इदगाह कमिटीने चोख व्यवस्था केली होती. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांगली शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.               

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात आला. रमजान ईद निमित्त सांगलीच्या जुना बुधगाव रोडवरील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करत रमजान ईदची दुवा अदा केली. यावेळी मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सांगली लोकसभेचे सर्व उमेदवार उपस्थित होते. भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील, मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील, काँग्रेसकडून उमेदवारीसाठी  इच्छुक असलेले विशाल पाटील उपस्थित होते. 

सांगलीवरुन महाविकास आघाडीत सध्या धुसफूस सुरू आहे. सांगलीमधील उमेदवाराची शिवसेना ठाकरे गटानं थेट घोषणा केली. त्यावरुन सांगलीतील वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपनं लोकसभेच्या रिंगणात संजयकाका पाटलांना उतरवलं आहे. तर शिवसेना ठाकरे गटानं चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावरुन काँग्रेसकडून इच्छुक असलेले उमेदवार विशाल पाटील नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.               

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा लढण्यासाठी पत्नीला  विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
Narayan Rane : जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Crime  : समृद्धी महामार्गावर हातात पिस्तुल घेऊन रिल बनवणं भोवलंTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 5 PM : 16 जुलै 2024: ABP MajhaPooja Khedkar Case : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या प्रशिक्षणाला ब्रेक;मसुरीला पुन्हा बोलावलंPandharpur Ashadhi Ekadashi : विठूरायाच्या पंढरीत भाविकांची मांदियाळी, लाखो भाविक पंढरपुरात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला  विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
Narayan Rane : जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, मविआ नेत्यांना सवाल; कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा, 5 प्रमुख मागण्या
प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, मविआ नेत्यांना सवाल; कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा, 5 प्रमुख मागण्या
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
''एक निवडणूक हारले म्हणून अशांततेच वातावरण तयार केलं जातंय''; विशालगडावरुन अस्लम शेख थेट DG ऑफिसला
''एक निवडणूक हारले म्हणून अशांततेच वातावरण तयार केलं जातंय''; विशालगडावरुन अस्लम शेख थेट DG ऑफिसला
Embed widget