एक्स्प्लोर

मोठी बातमी : विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव ! संतोष देशमुख प्रकरणासह सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणाचा उल्लेख

छत्रपती संभाजी नगर मध्ये भरलेल्या 19व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याबाबत ठराव मांडला गेला .

Chhatrapati Sambhajinagar: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह परभणीत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले .गेल्या दोन महिन्यांपासून या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणाला वेग आला असून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर आता थेट साहित्य संमेलनापर्यंत पोहोचला आहे . छत्रपती संभाजी नगर मध्ये भरलेल्या 19व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याबाबत ठराव मांडला गेला . मराठवाड्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोहोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी .चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे असा ठराव नाव न घेता संमत करण्यात आला . (Santosh Deshmukh)

काय मांडण्यात आला ठराव ?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 19 व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी सुरुवात झाली .शहरातील आमखास मैदानावर सुरू झालेल्या या साहित्य संमेलनात परिसंवाद कवी संमेलने व्याख्यान गटचर्चा यांची रेलचल होती .दरम्यान ,सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून तसेच परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू करण्याचे पडसादही विद्रोही साहित्य संमेलनात दिसले .यात थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडण्यात आला . 

प्रस्ताव क्रमांक 20 : मराठवाड्यातील परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीतील मृत्यू प्रकरणी दोषी पोलीस संतोष देशमुख कोण प्रकरणातील सत्ता वर्तुळाचे पोहोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रीपदापासून दूर राहावे .असे या प्रस्तावाचे स्वरूप होते . '

 

धनंजय मुंडेंविरोधात हायकोर्टात सुनावणी

 एकीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. दुसरीकडे करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडें विरोधात विधानसभा निवडणुकीत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती .या तक्रारीवरून धनंजय मुंडे यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती .याबाबत आज परळीच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज सोबतच्या शपथपत्रात ,पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता .मात्र करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कोणताही उल्लेख केला नव्हता .त्यांनी ही माहिती दडवल्याबाबत करुणा शर्मांनी तक्रार केली होती .

हेही वाचा:

Thane: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांचा आज जनता दरबार, शिंदे गट भाजपात शीतयुद्ध? राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Diwali: मोठी बातमी! राज्य सरकार साखरेची किंमत कमी ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राजू शेट्टींसह कारखानदारांचा मात्र विरोध
मोठी बातमी! राज्य सरकार साखरेची किंमत कमी ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राजू शेट्टींसह कारखानदारांचा मात्र विरोध
Maratha Reservation: फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर मध्यरात्री उच्चस्तरीय बैठक, मनोज जरांगेंच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर चर्चा, काय-काय घडलं?
फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर मध्यरात्री उच्चस्तरीय बैठक, मनोज जरांगेंच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर चर्चा, काय-काय घडलं?
Vinod Tawde UP Vidhansabha Election 2027 Marathi News: लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
Rohit Pawar on Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार

व्हिडीओ

Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde UP Vidhansabha Election 2027 Marathi News: लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
Mumbai Crime Khar: मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
Nana Patole: कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले; आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले; आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Rohit Pawar on Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
Sanjay Dutt Refuses To Speak Marathi: 'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
Embed widget