Ramtek Lok Sabha : रामटेकचा गड भाजपचा की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा? काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

Ramtek Lok Sabha : रामटेक लोकसभा मतदारसंघात राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणाली सुरुवात केलीय. 2019 ला शिवसेनेचे कृपाल तुमाने (Krupal Tumane) हे विजयी झाले होते. यावेळी निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.

Ramtek Lok Sabha Constituency : प्रभू श्रीराम चंद्राच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेला आणि महाकवी कालिदासाच्या नावाने ओळखला जाणारा रामटेक लोकसभा मतदारसंघ (Ramtek Lok Sabha Constituency) विदर्भातील प्रमुख मतदारसंघांपैकी एक

Related Articles