Chandrakant Handore: आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता ते काँग्रेसचा लढवय्या नेता, कोण आहेत चंद्रकांत हंडोरे?

चंद्रकांत हंडोरेंना राज्यसभेची उमेदवारी
Source : Chandrakant Handore \ Facebook
Chandrakant Handore: गेल्यावेळची विधानपरिषद निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ट्रिगर पॉईंट ठरला होता. त्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता.
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे कलाटणी देणाऱ्या २०२२ सालच्या विधानपरिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा



