एक्स्प्लोर

Rajan Salvi : नाराज होतो..नाराज आहे, भावना पोहचवल्या; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया, म्हणाले..

Rajan Salvi : माझ्या पराभवाला जो घटनाक्रम कारणीभूत आहे. त्याबद्दल मी नक्कीच नाराज होतो, नाराज आहे आणि या नाराजीची कारणे उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत पोहोचवल्याची प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली आहे.

Rajan Salvi Meet Uddhav Thackeray: राजापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना या गेल्या काही दिवसांपासून मी जाणून घेतल्या. माझ्या मतदारसंघातील दाभोळ जिल्हा गट तिथल्याही  लोकांच्या भावना समजून घेतल्या. त्यानंतर शिवसेनेचे सर्वेसर्वा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री येथे भेट घेतली. मधल्या काळात ज्या ज्या घटना घडत होत्या, त्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी मला जे सांगितलं त्यांच्या भावना मुंबईतील आमचे संपर्कप्रमुख त्यांच्या माध्यमातून या भावना मी उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आमच्या पराभवासाठी कारणीभूत असलेल्या या सर्व बाबी त्यांनी ऐकून घेतल्या. याबाबत ते नक्कीच योग्य तो निर्णय घेतील, अशा माझ्या अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार राजन साळवी यांनी दिली आहे. मातोश्री वरील उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ते बोलत होते.

नाराज होतो..नाराज आहे, पण....  

पोट निवडणूक 2006 साली झालेला पराभव आणि 2024 साली झालेला आत्ताचा पराभव या दोन्ही  पराभवांमध्ये खूप फरक आहे. म्हणून 2024 साली झालेल्या पराभवाच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या त्या मी समजून घेतल्या. किंबहुना या पराभवाला जो घटनाक्रम कारणीभूत आहे. त्याबद्दल मी नक्कीच नाराज होतो, नाराज आहे आणि या नाराजीची कारणे उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत पोहोचवल्याचेही राजन साळवी म्हणाले. 

पक्ष सोडून कुठेही जाणार नाही- राजन साळवी 

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत (Shivsena Uddhav Thackeray) समजले जाणारे शिवसैनिक राजन साळवी (Rajan Salvi) हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना आज साळवी हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी दाखल झाले. ठाकरेंच्या शिवसेनेचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी मागील काही दिवसांपासून नाराज असून लवकरच ते मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले असून त्यांच्या याच नाराजी बद्दल उद्धव ठाकरे यांची ही भेट होत असल्याचे बोलले जात होते. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपलं काम केलं नसल्याची खंत राजन साळवी यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आपण पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे सांगत राजन साळवी यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.     

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : का रे हा दुरावा, अपराध असा काय झाला; चहल आणि धनश्रीकडून फोटो डिलीट अन् एकमेकांना अनफाॅलोही केलं, अर्ध्यावरती डाव मोडणार?
का रे हा दुरावा, अपराध असा काय झाला; चहल आणि धनश्रीकडून फोटो डिलीट अन् एकमेकांना अनफाॅलोही केलं, अर्ध्यावरती डाव मोडणार?
Sachin Tendulkar on Rishabh Pant : ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
Ram Shinde : विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र; अजितदादा गटातील आमदाराच्या आरोपाने भुवया उंचावल्या
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र; अजितदादा गटातील आमदाराच्या आरोपाने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbani Andolan : परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा; बंजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागरही येण्याची शक्यताPrakash Solanke On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरुन हटवा, अजित पवार,फडणवीसांकडे मागणीBeed Sarpanch santosh Deshmukh Case : बीड सरपंच प्रकरणात 3 जणांना अटक; A to Z Updates माझावरBeed Santosh Deshmukh Case : बीड प्रकरणी आरोपींवर सक्त कारवाई झाली पाहिजे : Anjali Damania

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : का रे हा दुरावा, अपराध असा काय झाला; चहल आणि धनश्रीकडून फोटो डिलीट अन् एकमेकांना अनफाॅलोही केलं, अर्ध्यावरती डाव मोडणार?
का रे हा दुरावा, अपराध असा काय झाला; चहल आणि धनश्रीकडून फोटो डिलीट अन् एकमेकांना अनफाॅलोही केलं, अर्ध्यावरती डाव मोडणार?
Sachin Tendulkar on Rishabh Pant : ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
Ram Shinde : विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र; अजितदादा गटातील आमदाराच्या आरोपाने भुवया उंचावल्या
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र; अजितदादा गटातील आमदाराच्या आरोपाने भुवया उंचावल्या
Australia vs India, 5th Test : इकडं पंतकडून चौफेर धुलाई अन् कॅप्टन जसप्रित बुमराहची सुद्धा बातमी आली! टीम इंडिया पलटवार करणार?
इकडं पंतकडून चौफेर धुलाई अन् कॅप्टन जसप्रित बुमराहची सुद्धा बातमी आली! टीम इंडिया पलटवार करणार?
365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील 'या' शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्रीही अवाक!
365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील 'या' शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्रीही अवाक!
'तर भर चौकात फाशी घेईन, अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..' वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीमालकाची स्पष्टोक्ती
'तर भर चौकात फाशी घेईन, अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..' वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीमालकाची स्पष्टोक्ती
Donald Trump : लैंगिक संबंध लपवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसा दिला, ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार अन् 20 तारखेला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ! अडचणीत सापडणार?
लैंगिक संबंध लपवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसा दिला, ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार अन् 20 तारखेला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ! अडचणीत सापडणार?
Embed widget