एक्स्प्लोर

'हर हर महादेव'ला राज ठाकरेंचा आवाज, पहिल्यांदा व्हॉईस ओव्हर कधी केला? जाणून घ्या

Raj Thackeray Interview: 'हर हर महादेव' चित्रपटानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावे यांनी मुलाखत घेतली.

Raj Thackeray Interview: 'हर हर महादेव' चित्रपटानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावे यांनी मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी आपलं चित्रपट प्रेम आणि इतर अनेक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. 

Q. स्वरराज ते राज ठाकरे हे नाव कसं झालं?

माझं नाव स्वरराज.. माझ्या वडिलांना खूप अपेक्षा होत्या माझ्याकडून, त्यांना अपेक्षा होती, की मी संगीतात काहीतरी करेल. त्यांनी खूप प्रयत्न केले. अनेक वाद्य वाजून घ्यायचे. पण मी जेव्हा व्यंगचित्र काढायला लागलो, तेव्हा मी स्वरराज नावाने मी चित्र काढत होतो. एकेदिवशी बाळासाहेबांनी सांगितलं की, मी बाळा ठाकरे नावाने सुरुवात केली. तू राज ठाकरे नावाने सुरुवात करायची. त्यानंतर माझं हे दुसरं बारसं कॉलजमध्ये असताना झालं.

Q. पहिल्यांदा व्हॉईस ओव्हर कधी केला?

मी पहिल्यांदा 2003 मध्ये व्हॉईस ओव्हर केलं. जेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांची मुलखात रायगडावर घेण्यात आली होती. त्यावेळी अचानक माझ्यावर ती जबाबदारी आली. व्हॉईस ओव्हर करणं हे माझं काम नाही. 2003 मध्ये त्या मुलाखतीत मी केलं. मात्र त्याला काही अर्थ नव्हता. पहिल्यांदा करत असताना मी वाचल्यासारखं केलं. मात्र 2004 ला मी शिवसेनेचा प्रचार केला होता. त्यात आम्ही नऊ फिल्म केल्या. त्या संपूर्ण नऊ फिल्मचा आवाज अजित भुरे यांचा होता. या सर्व अॅड फिल्म होत्या. त्यातली एक फिल्म मुंबईच्या बॉम्ब ब्लास्टची फिल्म होती. जी निवडणूक आयोगाने रद्द केली. त्या शॉर्ट फिल्मला सुरुवातीच्या एका सीनमध्ये बस जाते, त्यात मी बोललो 'मुंबई', बाकी सर्व आवाज हा अजित भुरे यांचा होता. फिल्म झाल्या. नंतर आम्ही त्या बाळासाहेबांना दाखवल्या, तेव्हा मी आणि अजित भुरे होतो. त्यावेळी त्यांनी अजितला विचारलं मुंबई कोण बोललं. अजित भुरे म्हणाले राज बोलला आहे. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, मला वाटलंच.''

Q. किआनला शिवाजी महाराजांची कोणती गोष्ट सांगण्याला आवडेल?

मुलगा असल्याने आणि त्यात ठाकरे असल्याने त्याला लढाया सांगाव्या लागतील, असं मला वाटतं नाही. मोठा झाला की त्याला सांगेन इतर कोष्ठीही. मला असं वाटतं, शिवाजी महाराजांना जिजामातांनी रामायण आणि महाभारतातील कथा ऐकवल्या. तो जो संस्कार, तोच संस्कार पुढे सुरू ठेवायला हवा, असं मला वाटतं.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget