Raj Thackeray:आमदार निवडून आणले, नाशिक महापालिकेत सत्ता आणली,आता महायुतीच्या साथीनं राज ठाकरेंचं ते स्वप्न पूर्ण होईल?

Raj Thackeray Amit Shah Meet: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती.

मुंबई : भाजपनं 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी  370 पारचं ध्येय ठेवलेलं आहे. दुसरीकडे एनडीए म्हणून लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election ) 400 पेक्षा जास्त जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपच्या (BJP)

Related Articles